भक्तांच्या लेखी महत्व नसलेली आणि वाचनात आलेली एक घटना इथे मांडत आहे. परस्पर समझोत्याचा एक करार जो पूर्वापार भारत आणि श्रीलंकेमध्ये चालत आलेला आहे, ज्याचा यावर्षी ही नुतनीकरण होणार होता त्याला श्रीलंकेने नकार दिला आहे. नेपाळ पाठोपाठ अजून एका देशाने भारताची माप मोजायला घेतली आहेत.
ही चीनची दहशत समजायची का? कारण भारताचा दक्षिण टोक आणि श्रीलंकेचा उत्तर टोक यात अंतर आहे फक्त 24 किमी आणि चिनी तोफा मारा करतात 30-35 किमी पर्यंत.😢 दुसरं आणि महत्वपूर्ण कारण हे की श्रीलंकेने स्वतःच हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षाच्या करारावर दिलं आहे, करार जरी व्यापारी असला तरी
उद्या चीनने त्याच लष्करी बेस म्हणून वापर केला तर? असा कुठला हा दळभद्री परराष्ट्र धोरण आहे ज्याने परंपरागत मित्र शत्रू बनत चाललेत? आजच बातमी आले की इराणनेही भारतासोबतचा MOU रद्द करून चिनसोबत करार केला आहे. संघ-भाजपाचा हा दलिदरीपणा भारताच्या सीमा आकुंचित करून भारताला बरबाद करतोया
आणि ते ही फक्त 6 वर्षाच्या कमी कालावधीत.😢 मिठ्या मारून आणि बेडकसारखा उर फुगवून काही होत नसतो, मुत्सद्देगिरी आणि चाणाक्ष धोरण राबवायची धमक ही अंगात लागते ज्यावर सध्यातरी हे केंद्रीय सरकार अयशस्वी ठरलंय...😢
#भाजपा_से_सवाल_करो
#मोदी_देश_बेच_देगा
You can follow @EmkayTalks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: