आम्हाला मोदी आवडत नाही. त्याने काही केलेलं, बोललेलं आवडत नाही!
आवडत नाही म्हणून आम्ही ट्रोल करू पाहतो. ट्रोल करायला गेलं की मोदी भक्त आमची वाजवतात. अगदी ताला-सुरात वाजवतात. मग आमची अजून ठसठसते. मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(१/n)
आवडत नाही म्हणून आम्ही ट्रोल करू पाहतो. ट्रोल करायला गेलं की मोदी भक्त आमची वाजवतात. अगदी ताला-सुरात वाजवतात. मग आमची अजून ठसठसते. मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(१/n)
मोदी दरवेळी जिंकून येतो. जिंकून आला की आम्हाला त्रास होतो. त्रास झाला की आमचा तोल सुटतो. तोल सुटला की आम्ही मोदीला शिव्या देतो. शिव्या दिल्या की मोदी भक्त आमची ठासतात. अगदी दाबून कोंबून कुच्चून ठासतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(२/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(२/n)
मोदी धडाधड निर्णय घेतो. ते निर्णय लोकांना आवडतात. असे कसे आवडू शकतात? मग आम्ही लोकांची अक्कल काढतो. आम्ही लोकांची अक्कल काढली की भक्त आमची लायकी काढतात. अगदी आमच्या इज्जतीच्या पत्रावळ्या करतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(३/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(३/n)
मोदी सर्जिकल स्ट्राईक करतो, एअर स्ट्राईक करतो. जवानांना भेटायला लडाखला जातो. दिवाळी सैन्यासोबत साजरी करतो. त्यामुळे मोदीची लोकप्रियता अजून वाढते. मोदीची लोकप्रियता वाढली की आमचा धूर निघतो. म्हणून आम्ही स्ट्राईकबद्दल शंका-कुशंका काढतो, भारतीय सैन्यावर संशय घेतो. आम्ही असं केलं..
...की भक्तांसोबत बाकीचे देखील आम्हाला तुडवायला घेतात. तुडवून आमचा भुगा करतात!!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!!
(४/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!!
(४/n)
मोदी आम्हाला फॉरेनला नेत नाही. फुकटात स्कॉच पाजत नाही. मनमोहन न्यायचा. म्हणून आम्ही बिझनेस क्लास मिस करतो. दलाली मिस करतो. दलाली मिस केली की आम्ही मोदीला फॅसिस्ट ठरवतो. मोदीला फॅसिस्ट ठरवलं की भक्त आम्हाला दल्ले ठरवतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(५/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(५/n)
मोदी हिंदू नॅशनॅलिस्ट म्हणवतो. टोपी घालत नाही. इफ्तारी झोडत नाही. हिंदू म्हणवून घेऊन देखील निवडून येतो म्हणून संतापाने आमच्या शेवया पिळून येतात. खजूर आवळतात. मग आम्ही गुजरात दंग्यांचे अवजार उचलतो. गुजरात दंगे चघळायला घेतले की भक्त गोध्रा ट्रेनचे डबे काढतात. मग आमची तंतरते
(६/n)
(६/n)
मोदी 370 हटवतो, राम मंदिर बांधतो, तिहेरी तलाक रद्द करतो, CAA लागू करतो. एवढं सगळं करतो तरी जनता पेटत नाही!! गृहयुद्ध करत नाही. शाहीनबागच्या भाडोत्री बाया सोडता कोण एल्गार करत नाही. कोणीच काही करत नाही, पेटत नाही हे पाहून आम्ही मात्र पेटतो! लोकांना चिथवू पाहतो. संविधान संविधान...
...संविधान संविधान करत आम्ही तोडफोड करायला गेलो की योगी ट्रॅक ठेवतो...आणि आम्ही नुकसान केलेल्या गोष्टींची भरपाई वसूल करतो. भरपाई देता देता आम्ही फूटपाथ येतो. आम्ही हम देखेंगे देखेंगे करतो पण कोण घंटा भाव देखील देत नाही...
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(७/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(७/n)
मोदी छावा आहे. तो जे बोलतो ते करतो. त्याच्यासमोर काँग्रेसचा राहूल गांधी आहे. राहूल गांधी बिंडोक आहे. आम्हाला लय अक्कल आहे. पण तरीही आम्हाला राहूल गांधींची धुवावी लागते. कारण आम्हाला मोदी आवडत नाही. म्हणून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही प्रचंड फ्रस्ट्रेट होतो. मग आम्ही...
... राहुल्यात राजीव आणि प्रियंकात इंदिरा शोधू लागतो. मग इकडून भक्त पुन्हा आमची लायकी काढतात आणि तिकडून राहूल-प्रियांका अमची पिपाणी चुरडतात.
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(८/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(८/n)
आम्हाला संविधान आवडतं. मोदी संवैधानिक पदावर आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलाय. मग आम्ही नक्सलवाद्यांना पाठीशी घालतो. लाल लांडग्यांचा उदो उदो करतो. लालसलाम केला की संविधानानुसार आमची सुजून लाल होते. आम्हाला संविधानाला काही म्हणता येत नाही
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(९/n)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही!
(९/n)
सगळे देश मोदीचा उदो उदो करतात. पाकिस्तान, चीन आणि सध्या नेपाळ करत नाहीत. मग आम्ही चीन, पाक आणि नेपाळची बाजू घेऊ पाहतो. पण हाय रे कर्मा..हे करायला गेलं की दुनिया आम्हाला उघडं पडून आमची लाज काढते. 0 विश्वासार्हता उरते.. मग???!
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही

(१०/१०)
मग आम्हाला मोदी अजूनच आवडत नाही


(१०/१०)