वरील सर्वमिळून त्यांच्या दिव्य गुणांमुळे "33 देवता" म्हटले जातात. आणि मुख्य म्हणजे यापैकी कुणीही उपासना करण्यायोग्य नाही.
याच आणखी एक प्रमाण शतपथ कांड 14 अध्याय 6 मध्ये दिलेलं आहे.

स ब्रम्ह त्यदित्याचक्षते।।
शतपथ कां० 14। अ०6।।
अर्थ- जो सर्व जगताचा कर्ता, सर्वशक्तिमान,
11/N
सर्वांचा इष्ट, सर्वांनी उपासना करावी असा, सर्वांना धारण करणारा, सर्वव्यापक, सर्वांचा कारण, ज्याचा न आदी न अंत, जो सच्चिदानंदस्वरूप आहे, ज्याचा कधी जन्म (अवतार) होत नाही आणि जो कधीही अन्याय करत नाही. इत्यादी विशेषणांनी वेदादी शास्त्रांमध्ये उल्लेख केलेला आहे त्यालाच
12/N
इष्टदेव मानणे योग्य आहे. आणि जो कुणी याव्यतिरिक्त कुणाला इष्टदेव मानतो त्याला अनार्य म्हणजेच अनाडी म्हटले पाहिजे.

"पुराणांमध्ये जे 33 करोड देव ही संज्ञा दिली जाते ती चुकीची आणि फसवी आहे हे यावरून सिद्ध होते."

- @aryapraveen07
।।ओम्।।
You can follow @aryapraveen07.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: