#THREAD NO . 3

विषय : #Communism _पोलखोल

हिंदूंच्या नावाने खडे फोडणाऱ्या लाल माकडांनी आत्ता पर्यंत अनेक अनेक हत्याकांड केले त्या पैकी जवळपास सगळेच हे भयानक पातळीचे आहेत आणि ते वाचताना तळपायाची आग मस्तकाला जाते ! त्याच पैकी काही हत्याकांड आज पाहुयात!

(1/25)
कन्हैया कुमार,शेहला रशीद हे सगळे लोक कायम स्वरूपी हिंदूंची बाजू उचलून धरणाऱ्या संघटनांच्या विरुद्ध आवाज उठवत असतात आणि स्वतःला दलित,मागासवर्गीयांचे कैवारी दाखवतात!पण त्याच लोकांची हत्या ह्यांच्या पक्षाने केलेली आहे हे मात्र ते बोलत नाहीत ना त्यांनी पाळलेले पत्रकार!
(/25)
ह्या सगळ्यात दुर्दैवाने आपल्या न्यायव्यवस्थेतील काही लोक सुद्धा सामील आहेत !या पक्षाच्या उगमापासून अगदी जागतिक पातळीवर सुद्धा अमाप हत्याकांड आहेत,100 YEARS AND 100 million dead अश्या नावाने एक website सुद्धा आहे !
(3/25)
आपल्या देशात सुद्धा यांनी वेगळे काही केले नाही ! जे जे म्हणून यांच्या पक्षविरोधात बोलतील त्या त्या सगळ्यांना यांनी मारून टाकलं आहे,खाली त्याची उदाहरणे ..
(4/25)
१.बुद्धदेब भट्टाचार्य यांनी १९९७ (तेव्हाचे बंगाल चे गृह मंत्री आणि नंतर मुख्य मंत्री) मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मान्य केलं कि १९७७ ते १९६६ मध्ये जवळपास २८००० राजकीय खून झाले. म्हणजे वर्षाला १२५ दिवसाला ४ म्हणजे सहा तासाला एक !
(5/25)
यावर लेफ्ट ने चालवल्या 'MAINSTREAM ' या वृत्तपत्रात एका कम्युनिस्ट नेत्याचा लेख आला ज्यात तो म्हणतो कि आता हा एकदा वाढवणे गरजेचे आहे आणि त्या साठी कम्युनिस्ट पार्टी जोरात काम करते आहे,
(6/25)
आणि येत्या काळात खरच तसं झालं.१९९७ ते २००९ या काळात २७४०८ राजकीय खून झाले म्हणजे वर्षाला २२८४.
म्हणजे १९७७ ते २०११ पर्यंत फक्त बंगाल मध्येच ५७००० पेक्षा जास्त लोक कम्युनिस्ट पार्टी ने मारले आहेत आणि दुर्दैवाने आपल्यातले काही ....
(7/25)
जे स्वतःला लोकशाहीचे बचावकर्ते मानतात आणि स्वतःच्या bio मध्ये कॉम्रेड लिहतात ते या आकड्यांकडे स्वतःच्या राजकीय भविश्यापोटी दुर्लक्ष करतात, तसे नाही केल्यास पार्टी यांचेही वरील ५७००० लोकांसारखे काही करेल याची त्यांना भीती असणे स्वाभाविक आहे !
(8/25)
२.केरळ च्या कन्नूर ह्या गावात मास्टर जयकृष्णन नावाचे एक भाजप युवा मोर्चाचे प्रतिनिधी होते,एक उत्तम शिक्षक आणि पक्षीय राजकारणाकडे ज्यांच्यावर प्रेम केले जायचे अश्यातला हे एक होते, ह्यांची वाढती लोक प्रियता पाहून कम्युनिस्ट पार्टी च्या लोकांनी याना मारायचे ठरवले.
(9/25)
१ डिसेंबर १९९९ ला मास्टर शाळेत शिकवत असताना ५ लोक वर्गात घुसले आणि त्यांनी मास्तरांना त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर मारून टाकले आणि तेही दगडाने ठेचून !
(10/25)
या पुढे जाऊन त्यांनी बोर्डवर मास्तरांच्या रक्ताने भरलेल्या हाताने 'या संबंधी कुणी काही बोललं तर मास्तरांचा जसा हाल झाला आहे तसाच तुमचाही होईल' असे लिहले.
(11/25)
पुढे काही दिवस विद्यार्थी या धक्क्यात होते. ते ५ लोक पकडले गेले, त्या नंतर ,
संपूर्ण राज्यभरात(केरळ) जज ची प्रतिमा जाळली गेली त्यांना धमकी देत कि "तुम्ही याना सोडले नाही तर तुमचाही असेच हाल होतील" आणि दुर्दैवाने....
(12/25)
५ पैकी ४ हत्यारे सोडले गेले,या वेळेला बेंच वर जस्टीस कटजू होते !
आणि यांनी ५ व्या हत्याऱ्याची सजा mercy grounds वर कमी केली !
(13/25)
२०१२ मध्ये या पाचही हत्यारांना पकडले गेले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली ! पण न्याय मिळायला मध्ये १३ वर्ष गेली ! आता हे कम्युनिस्ट जे RSS आणि भाजप ला न्यायव्यस्थेच्या संबंधी शिव्या घालतात त्यांनी एकदा स्वतःचा पक्ष काय करतोय हे पाहावं.
(14/25)
३.१९९० मध्ये UNICEF ने दिलेले फंड CPI चुकीच्या पद्धतीने वापरत आहे असं लक्षात आल्यावर एका महिलेला भारतीय गव्हर्मेंट ने यावर लक्ष ठेवायला म्हणून बंगाल मधील २४ परगणा येथे पाठवले.
(15/25)
त्या बाईंनी जेव्हा तपस चालू केला तेव्हा अनेक गौप्यस्फोट झाले आणि अनेक बड्या नेत्यांची नावं उघडकीस आली.हि सगळी माहिती त्यांनी गोळा केली आणि त्या फाईल घेऊन पुन्हा जात असताना....
(16/25)
रेणू घोष ज्या UNICEF च्या प्रतिनिधी होत्या,उमा घोष आणि अनिता दिवाण यांच्या टॅक्सी ला CPI च्या गुंडानी थांबवले,त्या तिघींचा बलात्कार केला, ह्या तीनही महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत सोडले गेले आणि ते सगळे documents जाळले गेले.
(17/25)
या पैकी अनिता दिवाण ह्यांचा मृत्यू झाला आणि बाकीच्या दोघी आयुष्यभरासाठी अपंग झाल्या ! यावर ज्योती बसू आणि तत्कालीन सत्ताधाऱ्याने चाकर शब्द उच्चारले नाहीत !
आता ज्या महिला ह्याच कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूने उभ्या राहतात त्यांची खरंच लाज वाटते !
(18/25)
मला हे वाचताना जर राग येत असेल तर एक महिला म्हणून त्यांना किती राग आला पाहिजे.
पण नाही ! पक्षापेक्षा त्यांच्या मनात काहीही मोठं नाही आणि ह्याने ते त्यांच्या ढोंगीपणातून सिद्ध केलेले आहे...
(19/25)
३. २००८ मध्ये एका महिलेने कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होण्यास नाकारले म्हणून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर अली पण ज्यांनी हा विनयभंग केला त्यांच्यावर त्यांच्या काहीही कार्यवाही झाली नाही !
कविता कृष्णन सारख्या महिला कम्युनिस्ट यावर एक शब्द काढत नाही !
(20/25)
४.२००२ मध्ये २ भाजप च्या नेत्यांना दिवसाढवळ्या मारले गेले ! का ? कारण त्यांनी CPI पक्ष सोडून भाजप चे सदस्यत्व स्वीकारले होते,हे त्यांना दाखवा जे केरळ ला 'STATE WITH THE HIGHEST LITERACY ' म्हणत बोंबलत असतात ! सुशिक्षित आणि सुजाण यात जमीन अस्मानी फरक आहे !
(21/25)
असे जवळपास १०० एक प्रसंग माझ्या कडे आहेत ज्यावर मी लिहणार आहे.....आजच्या पुरते एवढेच ! यांचा ढोंगी पणा हा पुढे आलाच पाहिजे ! कम्युनिझम हि आपल्या देशाला लागलेली वाळवी आहे आणि जो पर्यंत सगळ्यांना हि गोष्ट उमगत नाही तो पर्यंत ते हा देश पोखरून काढतील !
(22/25)
वेळेतच सावध व्हा,तुमच्या मित्रांना,घरच्यांना ह्या गोष्टी वाचून दाखवा ! #COMMUNISM_पोलखोल या हॅशटॅग अंतर्गत तुम्हाला माहित असलेले प्रसंग तुम्ही ट्विटर वर टाकत राहा ! हि एक चळवळ समजा ! पण ह्यात सगळे मिळून सामील व्हा !
(23/25)
अजून असेक अनेक थ्रेड घेऊन मी येत राहीन ! तो पर्यंत जय हिंद ! जय महाराष्ट्र !
Link to Facebook Post :

https://www.facebook.com/malhar.pandey1/posts/3112327772188975

(24/25)
Thread मधील ट्विट 5 मध्ये चुकून 1966 झालं आहे, तर ते 1966 नसून 1996 आहे!
https://twitter.com/malhar_pandey/status/1272028227930750976?s=19
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: