#देवेंद्र_पुन्हा_झळालेल
आज महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारला विनंती केली आहे की परत गेलेल्या मजुरांना वापस आणण्यासाठी मदत करावी.

आता का म्हणुण ही विनंती? काही दिवसांआधी पर्यंत खुप भुमीपुत्र वगैरा वगैरा चालले होते...

@Dev_Fadnavis
आणि त्या वेळेस आदरणीय देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितले होते की जी काम त्या मजुरांना जमतात ती त्यांनाच जमतील आणि आपल्या कडील लोकांनी ती कामे शिकावी याकरीता ठोस कार्यक्रम तैयार करावा लागेल. तेंव्हा देवेंद्रजींच्या विरोधकांनी काहुर माजवला होता की @Dev_Fadnavis
देवेंद्रजींना महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांची काळजी नाही, इत्यादी.

तुमचा देवेंद्रजींना असलेला विरोध समजला जातो.. पण त्या विरोधामुळे त्यांनी जे जे सल्ले दिलेत, ते तुम्ही दुर्लक्षित करूच शकत नाहीत. ११ लाख शेतकर्‍यांचा कर्जमाफीत येणारी तांत्रिक अडचण त्यांनी
@Dev_Fadnavis
पत्र लिहून १५ मे च्या जवळपासच #मामुं ना कळवली होती आणि सोबतच त्यावर करायची उपाययोजना पण कळवली होती पण त्यावर आज १ महिना लोटला तरी योग्य अशाप्रकारे काम झालेच नाही. उलट ह्या दरम्यानच्या गेल्या २० वर्षातील सगळ्यात जास्त आपल्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या.
@Dev_Fadnavis
हेच जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना झाले असते तर शेतकरी संप, दुध फेकणे, इत्यादी प्रकार राज्यात सगळीकडे सुरू झाले असते. ते ही केवळ त्यांच्या जातीवरच्या आकसापोटी आणि राज्यातील एका सो काॅल्ड महान नेत्याला देवेंद्रजींच्या बद्दल मनात असणार्‍या असुरक्षिततेपोटी
@Dev_Fadnavis
त्यांच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या सगळ्यांनी एकच लक्षात ठेवावे की ह्या माणसाने ३० वर्षापासुन प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न पुर्णपणे सोडवला.. आणि आज त्यांच्यावर केवळ द्वेष आणि आकसापोटी होणारी टिका जर पाहिली तर वाटते की
@Dev_Fadnavis
देवेंद्रजींनी सुध्दा राजकारण करायला पाहीजे होते... झुलवत ठेवायचे आणि थोडे थोडेच द्यायचे होतो कारण लोक त्याच्यातच खुश राहतात.

आणि हो.. आजच्या महाराष्ट्र सरकार मध्ये त्यांच्या कॅलीबर चा कोणीच नेता नाही.. नाही म्हणजे नाही...
@Dev_Fadnavis
तुम्ही कितीही आपटा, काय शिव्या द्यायच्या त्या द्या,त्यांच्या जातीवर जा, त्यांच्यावर वैयक्तिक आरोप करा, त्यांच्या बायकोबाबत अपशब्द बोला (हेच जमणार तुम्हाला) पण हे अखंड सत्य आहे की देवेंद्रजींच्या तोडीचा मुख्यमंत्री कोणीही होउ शकत नाही...
@Dev_Fadnavis
शेवटी सोन्याला सुध्दा कसोटीवर घासुन आणि तेजाब मध्ये जळुन स्वत:च्या अस्तित्वाची परिणाम द्यावी लागते तेंव्हाच त्याची किंमत होते.. अशीच परिक्षा नमोंनी सतत दिली, आता देवेंद्रजीही देत आहेत..
@Dev_Fadnavis
जसे त्या सर्व दिव्यातून नमो झळाळून बाहेर आले तसेच लवकरच देवेंद्रजी देखील यातुन बाहेर येतील.. कारण जे शाश्वत आणि खरे असते त्याला जास्तकाळ तुम्ही कपटीपणाणे रोखु शकत नाहीत.

जय महाराष्ट्र 🚩

-नितीन

@Dev_Fadnavis
You can follow @The_NitinD.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: