भाजपा काय काम करतेय ?
महाराष्ट्रात कोरोना मुळे परिस्थिती खूपच बिघडत चालली आहे रोज नवीन बातम्या येतात रुग्णांची संख्या,मृत्यू,ambulance वेळेवर नाही पोचली,हॉस्पिटल मध्ये सुविधा नाही,पुरेसे बेड नाही,पोलिसांवर होणारे हल्ले त्यांचे मृत्यू,कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि आजची ताजी
महाराष्ट्रात कोरोना मुळे परिस्थिती खूपच बिघडत चालली आहे रोज नवीन बातम्या येतात रुग्णांची संख्या,मृत्यू,ambulance वेळेवर नाही पोचली,हॉस्पिटल मध्ये सुविधा नाही,पुरेसे बेड नाही,पोलिसांवर होणारे हल्ले त्यांचे मृत्यू,कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि आजची ताजी
डॉ भावे यांच्या निधनाची बातमी. या सगळ्या गोष्टींवरून हे लक्षात येते की प्रशासनाचा भोंगळ कारभार सरकारचा आंतरिक imbalance अपुऱ्या सेवा आणि अयोग्य अंमलबजावणी ही यामागची कारणे असावीत
जेव्हा अश्या घटना कुठेही घडत असतात आणि शासन चुकत असते तेव्हा शासनाला चूक लक्षात आणून देणे
जेव्हा अश्या घटना कुठेही घडत असतात आणि शासन चुकत असते तेव्हा शासनाला चूक लक्षात आणून देणे
आणि अश्या घटनांविरुद्ध आवाज उठवणे हे विरोधी पक्षाच काम असते नेमकं हेच महाराष्ट्रात सध्या घडत आहे. विरोधी पक्ष नेते कार्यकर्ते आणि समर्थक हे सरकारचे धोरण आणि महाराष्ट्राची अवस्था यावर टीका करत आहेत (केलीच पाहिजे) ही टीका मुद्दे बातम्या आणि तथ्य यांना धरून आहे पण तरीसुद्धा
'काही लोक' भाजप आणि भाजप समर्थक यांना महाराष्ट्रविरोधी ,गुजरात चे सेवक ,मराठी भैय्या म्हणून हिणवत आहेत , जाब विचारला असता भाजप ने काय केलं हा प्रश्न विचारला जात आहे , सांगितलं असता पुरावे द्या असा अडमुठेपणा केला जात आहे म्हणून हे पुरावे खास त्यांच्यासाठी

मी मुद्दाम पुरावे देताना फडणवीस यांच्याबद्दल जास्त माहिती देत आहे कारण 'काही लोकांना ' यांच्याशीच जास्त समस्या आहे ते मुख्यमंत्री होतील अशी भीती त्यांच्या मनात आहे म्हणून फडणवीस यांना बदनाम करण्याचं कारस्थान रचलं जात आहे आणि त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हटलं जातं आहे
1. फडणवीस यांनी विविध दवाखान्याची पाहणी करून नर्स डॉक्टर यांच्याशी संवाद साधला व समस्या जाणून घेतल्या,..... त्याचा पुरावा

3.कोल्हापूर मधील अडकलेल्या विद्यार्थ्यांना बस मार्फत घरी पोहोचवण्याचे काम श्री चंद्रकांत पाटील दादा यांनी केले
कोकणात सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी भाजप नेत्यांनी आर्थिक मदत जमवून निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला
(फडणवीस यांचे महाराष्ट्रावर प्रेम असेल तर त्यांनी केंद्राकडून महाराष्ट्राला मदत आणून द्यावी अशी म्हणणाऱ्यांसाठी खास ) फडणवीस यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे उपलब्ध करून द्याव्या म्हणून पियुष गोयल आणि योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणी केली
महाराष्ट्रातल्या काही विशेष सुविधा आणि मजूर शेतकरी आणि आर्थिक अवस्था सुधरावी यासाठी इतर काही राज्यांप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी महाराष्ट्र सरकार कडे केली (इतर राज्यांनी पॅकेज दिल याचा पुरावा
)

आपल्या विविध मागण्या ह्या फडणवीस आणि आशिष शेलार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना कळवल्या (महाराष्ट्र सरकार कडे विविध गोष्टी मागण्याच्या पण पद्धती असतात नुसतं आंदोलन करताय आणि राज्यपालांकडे जाताय असा ठपका ठेवणाऱ्या unupdated लोकांसाठी )
विविध गोष्टींबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्हिडीओ conferencing द्वारे उपाययोजना सुचविल्यातुमच्या (अडचणी असतील तर आम्हाला कळवा अस म्हणणाऱ्यांसाठी)
इतकं सगळं शांततेत करून सुद्धा तुम्ही राजकारण करताय आणि तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही अशे विधानं भाजपला ऐकायला मिळाले
सरकारकडे वारंवार मागण्या करूनसुद्धा मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत त्यामुळे भाजप ने आंदोलन केले, आंदोलन हे लोकशाही पद्धतीने च झाले तेंव्हापण काही लोकांनी यावर टीका करून भाजप ला महाराष्ट्रद्रोही लेबल करून टाकले
आणि अजूनही भाजप अविरतपणे कार्य करत आहे फडणवीस हे विविध माध्यमांद्वारे मुलाखती देऊन सरकारला उपाययोजना सुचवत आहेत आर्थिक अडचणींना सामोरे जाण्याचे मार्ग सुचवत आहे
प्रत्येक वेळी "भाजपने काय केलं? " हा प्रश्न विचारणाऱ्या बारामतीचे लाळपुशे मंदसैनिक आणि गुलाम यांच्यासाठी ही माहिती
प्रत्येक वेळी "भाजपने काय केलं? " हा प्रश्न विचारणाऱ्या बारामतीचे लाळपुशे मंदसैनिक आणि गुलाम यांच्यासाठी ही माहिती
मी या तिन्ही लाचार सतरंज्या उचलयांना विनंती करते की भाजप वर खापर फोडून महाराष्ट्राची अवस्था सुधारणार नाही त्यामुळे अश्या घटनांवर वेळीच आवाज उठवा आणि महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र नाही त्यामुळे यांना प्रश्न करणे हा महाराष्ट्रद्रोह होत नाही