धर्मभेदाचे & #39;अंत्यसंस्कार& #39;
अकोल्यातील देशपांडे यांचं ७८ व्या वर्षी ह्रदयविकारामुळं २४ मे निधन झालं. त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने सरकारी रुग्णालयात होत्या. त्यांचा नागपुरातील मुलगा २४ मेला अकोल्यात आला, मात्र त्याने वडिलांचा अंत्यसंस्कार करायला नकार दिला.
#म #मराठी
(१/४)

वडिलांना कोरोना झाला असेल तर तो आपल्यालाही होईल अशी भीती त्याला वाटत होती. एव्हढेच नव्हे तर अंत्यसंस्काराचा ५ हजार खर्चही तो द्यायला तयार नव्हता. अकोला मनपा अधिकारी वर्गासोबत त्याने वाद ही घातला अखेर त्याने पैसे दिले, मात्र अंत्यसंस्कार करणार नाही असे सांगून तो निघाला.
(२/४)
(२/४)
अखेर अकोला मनपाने कच्छी मेमन जमात या मुस्लिम संघटनेला विनंती केली या संघटनेने कोरोना काळात आजवर 60 लोकांचे अंत्यसंस्कार केले आहेत. धर्माचे भेदभाव न मानता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही संघटना अंत्यसंस्कार करीत आहे.
(३/४)
(३/४)