छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार अमोल कोल्हे पडद्यावर येण्याआधी कैक वर्षे तळागाळात पोहोचले होते,
फक्त महाराजांच्या नावाचा वापर करून जातीयवाद मात्र निश्चित नव्याने पसररला.

(1/4) https://twitter.com/MHVaghadi/status/1266782178756747265">https://twitter.com/MHVaghadi...
लहानपणापासून आम्ही निनाद बेडेकर,आफळे गुरुजी,शिवजीराव भोसले यांची व्यख्यानं ऐकून महाराजांचा इतिहास ऐकत आलो आहोत आणि तो ही पुराव्यासकट, नंतर आवड निर्माण झाल्यावर संदर्भ ग्रंथ वाचून महाराजांचा इतिहास वाचला आणि शेकडो किल्ल्यांची सैर केली.
(2/4)
घर विकलं वगैरे कुणाला सांगताय? कवडीचीही अपेक्षा न करता महाराजांचा इतिहास जनसामान्यात पोहोचावा या साठी या महाराष्ट्रात अनेक लोक होऊन गेले. वेळ मिळाल्यास गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहलेले पुस्तक वाचा! जसा आहे तसा इतिहास कळेल.
(3/4)
महाराजांच्या नावाने समाजात फूट पाडण्याचे कार्य म्हणजे शिवकार्य मुळीच नाही!! काही लोकांना खूळ बनवू शकता,सगळ्यांना नाही!

महाराज अनंत काळापासून आमच्या मनात होते आणि ही पृथ्वी संपे पर्यंत राहतील https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
(4/4)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: