"नरेंद्र दामोदरदास मोदी - थक्क करणारा संघर्षमय प्रवास"

दि. १७ सप्टेंबर १९५० मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. गरिबी ही डोळ्यासमोरचं होती अतिशय कठोर परिस्तिथी घरी चहाचा व्यवसाय.

थोडक्यात सांगायचे झालेचं तर ह्या विकासपुरुषामाघे हा सर्व गरिबीचा संघर्षमय प्रवास होता.

१.
संपूर्ण आयुष्य देशहितासाठी देत, @narendramodi जीं नी स्वहिताचा त्याग केला.

भारताचे १४ वे पंतप्रधान सोबतचं वाराणसी मधून सांसद,

राजकीय आयुष्याची सुरुवात म्हणजेचं सर्वप्रथम ७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत गुजरात चे लोकप्रिय मुख्यमंत्री.

२.

#1YearofModi2
लहानपणापासून संघशाखेत जाण्याची आवड (वयाच्या ८ व्या वर्षीपासून), वडनगर मधील अतिशय गरीब कुटुंबाच्या सानिध्यात हे विकासपुरुष घडले.

लहानपणापासून वडिलांच्या चहाच्या व्यवसायात हातभार लावला त्यानंतर स्वतः चहाची दुकान चालवली. गरीबीत बालपण घालवले.

@narendramodi जी

#1YearofModi2

३.
तरुण वयाच्या सुरुवातीलाच दोन वर्षे भारत भर यात्रा केली.१९६९/७० मध्ये गुजरातला परतले व अहमदाबाद ला गेले.
१९७१ मध्ये संघ प्रचारक.
१९८५ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश, २००१पर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
२००१ ते २०१४ गुजरात चे लोकप्रिय मुख्यमंत्री.
@narendramodi Ji
मोदींजींच्या नेतृत्वाखाली २०१४ लोकसभेला ला ऐतिहासिक विजय प्राप्त करत २८२ जागा जिंकत भाजपा चा झेंडा फडकला.



नरेंद्र जी मोदी विकासपुरुष आपल्या भारताचे १४ वे लोकप्रिय पंतप्रधान झाले.

#1YearofModi2

५.

Ref. from Google.
You can follow @Siddharth_Girme.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: