Thread =
हे पाच पांडव एका टेबलावर आले की, तिकडे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की, चीन बाबत मोदींचा मूड ठिक नाहीये...
एवढासा देश काही दिवसांपूर्वी भारताला धमकी देत होता. आम्ही हे करू, ते करू....
लिपुलेख बॉर्डर वर सैन्य तैनात करतो, आणी चिनी राष्ट्रपती सैन्याला आदेश देतो की,
युद्धाची तयारी करा...
जशी या पाच पांडवांची बैठक होते तसं नेपाळ मागे सरकतो, व चीन सरकार म्हणते आपण बसून बोलू.

आणी एक= देशाचे पाहिले पंतप्रधान नेहरु यांच्या 1962 च्या काळात चीन भारतावर आक्रमण करतो, आणी दिल्लीसारखे 29 राज्य बनतील एव्हडा मोठा भूखंड तो त्या युद्धात बळकावतो.
त्यावेळी नेहरू संसदेत बेशर्म असे स्टेटमेंट देतात, तिकडे गवताची कांडीही उगवत नाही, त्यामुळे तो भाग गेला तरी काही फरक पडत नाही.
आणी देशात जनतेला एक सैन्याप्रति प्रेम,सदभावना, त्यांच्याप्रति अभिमान वाटावा, आणी सरकारने युद्धात केलेल्या चूका लपवण्यासाठी इमोशनल ड्रामा केला ते
प्रसिद्ध गीत गायले नव्हे गाऊन घेतले गेले लता दिदींकडुन...
ये मेरे वतन के लोगो,
जरा आंखो में भरलो पाणी।।
जो शहिद हुवे हे उनकी,
जरा याद करो कुर्बानी।।

आणी आजचे मोदी सरकार चीन युद्धाची तयारी करण्याचा आदेश देऊन सुद्धा भारत काही स्टेटमेंट देत नाही, फक्त एकच संदेश देतो..
"भारत एक इंचही मागे सरकणार नाही.."

दिल्ली के गद्दी पर बैठा, बाप तुम्हारा मोदी हें।।

।।भारत माता की जय..।।
@PadmakarTillu @Vishvna29971690 @migratorscave @MumbaiCasanova @mangeshspa @pachasar @me_deshmukh01 @ANspeaks_Right @ajaysatrekar @Aanjaneyaa1 @Hemashri110 @deepakbadhe
You can follow @runalkulkarni.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: