विखे पाटलांच्या लाचारीचं एक उदाहरण-

काॅंग्रेसकडून सत्ता, मंत्रीपद आणि सत्ता नसताना साडे चार वर्षे विरोधीपक्ष नेतेपद भूषवल्यानंतर विखे पाटीलांनी भाजपमधये प्रवेश केला. विखेंना गृहनिर्माण खातं देण्यात आलं.

एकदा विखे पाटीलांनी सेक्रेटरीला एका प्रोजेक्ट संबंधित फाइल मागितली. https://twitter.com/TV9Marathi/status/1265587563667963906">https://twitter.com/TV9Marath...
सेक्रेटरीने म्हणाला की त्या प्रोजेक्टची फाईल सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात आहे. विखे म्हणाले की मी गृहनिर्माण खात्याचा मंत्री आहे आणि ती फाईल अप्रूव्ह होण्याआधी मला बघायची आहे. त्यावर सेक्रेटरी म्हणतो की ती फाईल तुम्हाला देता येणार नाही ती महत्त्वाची फाईल आहे.
विखेंनी थोडा जोर दिल्यावर सेक्रेटरी म्हणाला की मी बघतो विचारून. शेवटी ती फाईल विखेंकडे आली, विखेंनी ती फाईल उघडली तर पहिल्याचं पानावर लिहीलं होतं "Approved"
विखेंनी काहीही न बोलता फाईल परत पाठवून दिली.

विखे साहेब याला म्हणतात लाचारी https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😂" title="Face with tears of joy" aria-label="Emoji: Face with tears of joy">
___

Source- & #39;Checkmate& #39; by @ss_suryawanshi
You can follow @rohan_mutha.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: