डॉ. हर्षवर्धन :
डॉ. हर्षवर्धन हे WHO चे चेयरमैन होणार !
एक लक्षात घ्या तुमच्या घरात पोलियोने लुळी पांगळी झालेली मुले नाहीत ती या मनुष्यामुळे. आत्ता भारत पोलियोमुक्त आहे तो या मनुष्या मुळे.
नव्वदच्या दशकात कांग्रेस सरकार असताना

डॉ. हर्षवर्धन यांनी पोलियोमुक्ति साठी रोटरी क्लब च्या साह्याने प्रोग्राम सादर केला. नेहमीप्रमाणे शांतीधर्माने यासाठी विरोध केला. मतासाठी कांग्रेसने विरोध केला. सततच्या पाठपुराव्याने तेही नरसिंह राव प्रधानमंत्री होते म्हणून एका राज्यात प्रोग्रामसाठी परवानगी दिली गेली.
ही कोणतीही सरकारी मदत नाही फ़क्त सरकारी यंत्रणा रविवारी वापरायची परवानगी दिली. हर्षवर्धन यानी जिद्द सोडली नाही. सर्व रोटरी मेंबर आणि तूटपूंजी सरकारी यंत्रणा घेवून त्यांनी हा प्रयोग एका राज्यात राबविला. अक्षरशा सरकारी डॉक्टर, नर्स, सरकारी अधिकारी, गावचे सरपंचच्या नाकदुऱ्या
काढ़ाव्या लागायच्या कारण रविवारची सुट्टी त्यांची. आपल्याला लाज वाटेल अशी गोष्ट होती आपल्या आधी, श्रीलंका, पाकिस्तान, ब्रम्हदेश सारखी राष्ट्रे पोलियो फ्री झाली होती. आपल्या मागे फ़क्त अफगानिस्तान होता.
नंतरही हा प्रोग्राम भारतभर राबविण्याची परवानगी मिळाली नाही
फ़क्त चार राज्यात राबविण्याची परवानगी मिळाली. नंतर भारतभर राबविण्याची परवानगी मिळाली. या साठी भारत सरकारने दमड़ीही खर्च केली नाही. रोटरी क्लबने पोलियो डोस दिले. अमिताभ बच्चन यांनी त्याची जाहिरात फुकट केली.

फ़क्त सरकारी यंत्रणा वापरली. रोटरीने या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांची नाश्ता, जेवण, चहाची सुद्धा व्यवस्था केली.
कृतज्ञ पोस्ट कर्त्यानो तुमच्या घरात पोलियो पांगळे मूल नाही हे फ़क्त या माणसामुळे. या एका कामासाठी डॉ हर्षवर्धन भारतरत्नचे मानकरी ठरु शकतात.
कृतज्ञ पोस्ट कर्त्यानो तुमच्या घरात पोलियो पांगळे मूल नाही हे फ़क्त या माणसामुळे. या एका कामासाठी डॉ हर्षवर्धन भारतरत्नचे मानकरी ठरु शकतात.
डॉ हर्षवर्धन MS Otolayngologist उच्च शिक्षित आहेत. ते प्रसिद्धि साठी हापापलेले नाहीत .शांत डोक्याने भारताच्या आरोग्य खात्याला चांगली दिशा देत आहेत.
मी हे छातीठोकपणे सांगू शकतो कारण माझे वडील या पोलियो मुक्ती मोहिमेचा एक भाग होते !
- मल्हार
@malhar4you
मी हे छातीठोकपणे सांगू शकतो कारण माझे वडील या पोलियो मुक्ती मोहिमेचा एक भाग होते !
- मल्हार
@malhar4you