#महाराष्ट्र_बचाव_आंदोलन
आज राज्यात महाराष्ट्र बाचाओ आंदोलन झाले तर सत्ताधारी रडायला लागले आहेत.तसेच आम्हाला शिकवायला लागेल आहेत की राजकारण करू नका.यांच्या मतानुसार जरी गाव जळत असेल,जनतेवर अन्याय होत असेल तरी आम्ही गप्प बघत बसावे व यांच्या गुन्ह्यामध्ये आम्ही सामील असावे..
एकतर पहिली गोष्ट आताच्या सत्ताधारी लोकांना जनतेने सत्तेवर बसावे व सरकार चालवावे म्हणून मतदान केले नव्हते तरीही जनतेच्या मतांचा अपमान करून चोरा सारखे मागच्या दाराने येऊन सत्तेवर बसले आहेत. आता त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या लुटमारी मध्ये आम्ही पण सामील व्हावे आणि जर तसे ..
आम्ही यांना सामील झालो नाहीतर आम्ही महाराष्ट्र द्रोही ठरतो.विरोधी पक्षाचे काय काम असते?.त्यांचे काम असते सरकारच्या चुका दाखवून देणे,जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचवणे आणि जर सरकार जनतेचा आवाज ऐकत नसेल तर सरकार विरोधी आवाज बुलंद करणे.मग आज आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले तर...
सत्ताधारी लोकांच्या पोटात दुखायचे काय काम आहे?.सरकार तर स्वतःचे कर्तव्य पूर्ण करत नाही पण जर विरोधकांनी पण त्यांचे कर्तव्य पार पाडले नाही तर उद्या जनता काय बोलेल?.सत्ताधारी त्यांचे काम करत नव्हते पण विरोधी पण हातावर हात ठेवून बसले होते.तेंव्हा आम्हाला आमच्या कर्तव्य ची पूर्ण..
जाणीव आहे.तुम्हाला तुमचे कर्तव्य पूर्ण करणे जमत नाही तर चोरी करून मिळवलेले सिंहासन खाली करा व तुमच्या कर्तव्यातून मुक्त व्हा.सर्वात महत्वाचे म्हणजे आता किती पण टिंगल टवाळी करा तुमचं भोंगळा कारभार जनता पाहते आहे.जनतेवर केलेल्या अत्याचाराचा बदला जनता नक्की घेईल याचे भान असूद्या..
You can follow @randheerdeshmuk.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: