आज पासून सहा एक महिने आधी भाजप सोबत ट्रोलिंग किंवा ट्रेंडिंग मध्ये झुंज देणं म्हणजे " उंटाच्या डांगीचा मुका " घेण्यासारखा प्रकार होता. (1/5)
ते अमित शाह यांनी एका सभेत सांगितलेले लाखो व्हाट्सएप ग्रुप, पेड टीम, ग्राफिक डिझायनर्स, स्टुडिओ लेव्हलचे व्हिडीओ एडिटर... (2/5)
प्रचंड पैसा.. म्हणजे फक्त अधिकृत अकाउंट वरून वर्षभरात 4 करोड 51लाख पेक्षा जास्त पैसे स्पॉन्सर्ड पोस्ट आणि व्हिडिओ साठी लावला गेला.. अनधिकृत तर विचारायलाच नको.. (3/5)
पण आज #महाराष्ट्रद्रोहीBJP मुळे भाजपच्या अहंकाराचा बुरुज ढासळला. तो पण मोबाईलमध्ये बनवलेले जेमतेम बॅनर, डिझाईन,थोडेफार व्हिडीओ, पण व्यक्त होणारे नगदी गर्दी नाही तर लाखाच्या वर ट्विट करणारे दर्दी होते म्हणून, तो कितीवेळ एक नंबर वर राहिला,आता कुठं आहे ह्या गोष्टी आता गौण आहेत (4/5)
आता एक विश्वास नक्कीच आहे की " उंटाच्या डांगीचा मुकाच काय, तर एक पाऊल पुढे जाऊन उंटाचा कार्यक्रम पण वाजवू शकतोयत.. "

आणि आपला हॅशटॅग मराठीत होता जो देशभर प्रसिद्ध झाला याच तर विशेष कौतुक आहे.. (5/5)
You can follow @faijalkhantroll.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: