Dear Zindagi मधली Kaira नात्यांचा गुंता सोडविताना तिच्या करिअर व आयुष्यावर होणारा परिणाम बघून कामातून ब्रेक घेऊन थेरपिस्ट कडे उत्तर शोधायला जाते. नशिबाने तिला उत्तर मिळत व तीच आयुष्य पुढे सरकत. नात्यातील गाठी जर सोडविल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणाम आपल्या पैकी बहुतेक
P1
P1
सगळ्यांनीच कमीजास्त प्रमाणात अनुभवले आहेत.नाती ही आपली नैसर्गिक गरज आहे व ती गरज पूर्ण झाली नाही तर त्याचा परीणाम सगळ्याच गोष्टींवर होतो त्यातही आपण करत असलेल्या कामावर नात्यांचा सगळ्यात जास्त परीणाम होतो. याआधी मी व्यसनावर जे लिहिलं त्यातसुध्दा नात्याचे बंध सुखकारक नसले
P2
P2
तर व्यक्ती व्यसन स्वीकारते.
आईवडील, नातलग, शेजार, मित्रमैत्रिणी, जोडीदार व मुलं असल्या सगळ्या नात्यांचा आपल्या आयुष्यवार चांगला/वाईट परिणाम होतो. जी व्यक्ती घरातून अशांत मन घेऊन बाहेर पडते तीच कामात/अभ्यासात लक्ष लागण हे अशक्य आहे.मागच्या वर्षी marathon running वर एक रिसर्च
P3

करताना मी काही लोकांना भेटले की ज्यांना अचानक running/cycling/triathlon च व्यसन लागलं.एका व्यक्ती ने सांगितलं की मी कामात अत्यंत average आहे पण हुशार असूनही मला मनासारखं यश ऑफिसमध्ये न मिळाल्याने मी या सगळ्या स्पर्धांमधून ही उणीव भरून काढतो,ही व्यक्ती दुर्दैवाने divorce मधून
P4
P4
मधून गेली पण नशिबाने नवीन जोडीदार समजून घेणारा मिळाल्याने आता ह्या व्यक्तीला नात्यातून सुख मिळाल्याने त्याच हे व्यसन आता त्याची फक्त आवड आहे हे त्याने स्वतःहून कबूल केलं आहे. जपान सारख्या कामाला सर्वस्व मानणाऱ्या देशात लोक कामाच्या ताणामुळे उशिरा लग्न व शारीरिक संबध ठेवू
P5
P5
ठेवू शकण्यास असमर्थ ठरत आहेत.
हे बघा
https://www.u-tokyo.ac.jp/focus/en/press/z0508_00035.html
गेल्या काही वर्षात अचानक आलेल्या पैस्यामुळे भारतीय मध्यम वर्गीय मानसिकतेत कमालीचे व धक्कादायक बदल घडून आलेत. त्यात नाती ही 360 डिग्री ने उलटली. 3-4 वर्षात नौकरी बदलणाऱ्या millenial पिढीची नाती पण तितकीच तकलादू
P6

झालीत. use & throw वाली अमेरिकन मानसिकतेला भारतात अमेरिकन socialmedia ने खतपाणी दिले. Social media वर मिळणारे likes/comments मुळे आत्मकेंद्री वृत्ती तयार होऊन लोकांना नाती नकोत तर followers हवेत जे फक्त चांगलंच बोलतील, नाही बोलले तर त्यांना ब्लॉक करून नवीन followers मिळवायचे
P7
P7
व आत्मस्तुती च्या भ्रमात राहायचे. Transaction based नात्यांमुळे सुद्धा नात्याला नवीन रूप मिळाले ज्याला professional networking अस गोड नाव आहे. हे बघा 
गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये वाढलेले affairs ज्यात शरीरसंबंध पण सर्रास होतात हे काळजीत
P8

गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये वाढलेले affairs ज्यात शरीरसंबंध पण सर्रास होतात हे काळजीत
P8
टाकणार आहे. Dating app च वाढलेलं मार्केट बघितलं तर त्यात लग्न झालेल्या लोकांची पण एक कॅटेगरी आहे, यात पुरुष व स्त्रिया ह्या दोन्ही सारख्याच प्रमाणात बघायला मिळतात. समुदेश घेणाऱ्या व्यक्तीमध्ये पण multiple sex partner करूनही बर का वाटत नाही अशी लोक आहेत. एका नात्यातील गुंता
P9
P9
अनेक गुंते करून ठेवणारी लोक हे दुर्देवाने त्यात अडकतात व या सगळ्यांचा वाईट परीणाम कामावर/अभ्यासवर होतो व Sex addiction हे त्याचं एक प्रमुख कारण आहे.
हे बघा
https://blackburnnews.com/chatham/chatham-news/2019/11/29/sex-addiction-growing-says-therapist/
Polygamy हा विषय जो पर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चर्चेत राहणार.माणसाची शारीरिक व मानसिक गरज
P10
हे बघा

https://blackburnnews.com/chatham/chatham-news/2019/11/29/sex-addiction-growing-says-therapist/
Polygamy हा विषय जो पर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चर्चेत राहणार.माणसाची शारीरिक व मानसिक गरज
P10
पूर्ण नाही झाली की ते सुख व समाधान तो दुसरीकडे शोधणार, अशी नाती आधी पण होती व पुढेही राहतील पण आताच्या नात्यात विश्वास व जबाबदारी कुठेच दिसत नाही या उलट मज्जा म्हणून नात्यांकडे बघण्याच्या नवीन दृष्टिकोन हा इंटरनेट ने दिला. गुंतून राहायची गरज नाही कारण आयुष्य फार छोट आहे.
P11
P11
हीच वृत्ती कामाच्या ठिकाणी दिसते. मी जेव्हा team building च training घेते तेव्हा एकत्र काम करणारी लोक सुद्धा एकमेकांना समजून घेण्यास कमी कशी पडतात हे कळत. समरसुन जाण व वरवर काम करणं ह्यातील फरक लोकांना समजावून सांगणं कठीण जात. कॉर्पोरेट मध्ये office spouse नावाचा गोंडस
P12
P12
अमेरिकेतून आलेला प्रकार पण पाहायला मिळतो. हे बघा 
लहानपणापासून तयार झालेले स्त्री-पुरुष नात्याविषयी चे गैरसमज, सेक्स च्या चुकीच्या कल्पना, शरीर व मन याच्या कार्याची चुकीची माहिती आणि सध्याची सेक्स व हिंसा यावर चाललेली अर्थव्यवस्था हे या लाटेला
P13

लहानपणापासून तयार झालेले स्त्री-पुरुष नात्याविषयी चे गैरसमज, सेक्स च्या चुकीच्या कल्पना, शरीर व मन याच्या कार्याची चुकीची माहिती आणि सध्याची सेक्स व हिंसा यावर चाललेली अर्थव्यवस्था हे या लाटेला
P13
कारणीभूत असलेले काही घटक आहेत. केवळ मुली/मुलं यांच्या शाळेत शिकणारी, ज्यांच्या विरुध्द लिंगाच्या व्यक्तीशी लहानपणी कमीच ( कुटुंबातील व्यक्ती सोडल्यास) संबध आल्याने स्त्री/पुरुष याविषयी न संपणार आकर्षण/घृणा निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे स्त्री पुरुष संबंध हे अगदी नर मादी
P14
P14
ह्या पातळीवर आलेले आहेत त्यामुळेच नकार दिला की इजा करून घेणे/करणे हे प्रकार खूपच सर्रास आहेत.
शारीरिक संबंधात dopamine हे आनंदच रसायन मेंदूत स्त्रवल्याने ताण कमी होतो व त्यामुळे अनेक लोक वाढलेला ताण कमी करण्यसाठी पण शारीरिक संबंधचा वापर करतात पण त्याच व्यसनात रूपांतर होत.
P15
शारीरिक संबंधात dopamine हे आनंदच रसायन मेंदूत स्त्रवल्याने ताण कमी होतो व त्यामुळे अनेक लोक वाढलेला ताण कमी करण्यसाठी पण शारीरिक संबंधचा वापर करतात पण त्याच व्यसनात रूपांतर होत.
P15
खासकरुन कामाच्या ठिकाणी असे संबंध धोक्याचे ठरतात व त्याच रूपांतर गुन्हयात होऊ शकत. पुरुष/स्त्रिया सत्ता गाजविण्यासाठी/प्रोमोशन साठी कामाच्या ठिकाणी सेक्स चा वापर करतात, यामुळे कामाच्या ठिकाणी चुकीचा पायंडा पडतो व ह्या दलदलीत फसलेली व्यक्ती ही क्वचितच सहीसलामत बाहेर पडते.
P16
P16
लठ्ठपणा/शारीरिक/मानसिक व्याधी मूळे पण शारीरिक संबंधात बाधा येते त्यामुळे अनेक लोकांना लैगिंक सुख हे स्वतःच्या चांगल्या तब्येतीवर पण अवलंबून असते हे उमगत नाही. अनेक व्यक्तींशी शारीरिक व मानसिक रित्या share केल्यावर पण येणारा ताण भयंकर असतो. त्यातुन येणारे शारीरिक व्याधी
P17
P17
( STD, HIV) हे प्रकार सुद्धा कामात/अभ्यासात एकाग्रचित होऊ शकत नाही.
सिनेमा व साहित्य यातून आलेले प्रेम/नाती याविषयीचे गैरसमज पण नात्यात गडबड करतात. यश चोप्रा च्या सिनेमातल प्रेम किंवा मराठी/इंग्रजी साहित्यातिल प्रेमाच्या 50/100 वर्षपूर्वीच्या कल्पना आता 2020 मध्ये अपेक्षित
P18

शेक्सपिअर च्या वेळेस फेसबूक/इन्स्टाग्राम/टिक टॉक/व्हाट्सअप्प नव्हतं ना 

शारीरिक/सामाजिक/आर्थिक गरजेतुन केलेल्या लग्नातून प्रेमाची ऊब मिळणं कठीणच आहे. माझ्या माहीतिल काही मेरिट मध्ये आलेल्या लोकांनी पुढे मेरिट आलेल्या मुलींशी लग्न करून काही वर्षाने घटस्फोट पण घेतला.
P19

शारीरिक/सामाजिक/आर्थिक गरजेतुन केलेल्या लग्नातून प्रेमाची ऊब मिळणं कठीणच आहे. माझ्या माहीतिल काही मेरिट मध्ये आलेल्या लोकांनी पुढे मेरिट आलेल्या मुलींशी लग्न करून काही वर्षाने घटस्फोट पण घेतला.
P19
सगळ्याच नात्यांप्रमाणे लग्न हे पण सतत आनंदी राहू शकत नाही पण त्यामुळे अत्यंत बिनसलेल्या नात्यात/लग्नात राहणं जीवघेण असत. अशी दुभंगलेली नाती कामावर व तब्येतीवर चुकीचा परिणाम करतात.
हे बघा
https://www.scientificamerican.com/article/for-couples-success-at-work-is-affected-by-partner-s-personality/
Middle age crisis हा आणखी एक प्रकार जो वयाच्या 45 ते 55 च्या
P20
हे बघा

https://www.scientificamerican.com/article/for-couples-success-at-work-is-affected-by-partner-s-personality/
Middle age crisis हा आणखी एक प्रकार जो वयाच्या 45 ते 55 च्या
P20
45 ते 55 च्या काळात स्त्री व पुरुष अनुभवतात ज्यात आयुष्यात केलेल्या गोष्टी जस काम व लग्न हे चुकीचं वाटत. त्यातून अचानक आयुष्यात अचमबीत करणारे बदल होतात. Celebrities ने केलेले middle age crisis चे ट्रेंड पण लोक follow करतात. आता 35 पर्यंत सगळ्या गोष्टी मिळाल्याने
P21
P21
middle age crisis पण लवकर येतो.
हे बघा
https://www.indiatoday.in/lifestyle/celebrity/story/mid-life-crisis-pierce-brosnan-shobhaa-de-michelle-obama-demi-moore-lifest-345639-2016-10-08
सध्या labour union हा प्रकार काही उद्योग सोडलेत तर तितकासा चलनात नाही त्यामुळे ऑफीस मध्ये होणारे त्रास, फसवणूक, सहकाऱ्यांकडून होणारा छळ, तडकफडकी काढून टाकणे असले सगळे प्रकार पण खूप वाढलेत व मदतीला कुणी न
P22

आल्याने मानसिक आजार व शेवटी आयुष्याचा शेवट करून घेणे पण वाढलंय. चुकीची नाती व्यसनाला कारणीभूत ठरतात व व्यसन हे माणसाला आयुष्यातुन उठवत.
हे बघा
नात्याचा गुंता सोडवायचा का त्याचा पाश करून स्वतःला आवळून घ्यायचं हे त्याचं त्याने ठरवायचं.
Complete
हे बघा

नात्याचा गुंता सोडवायचा का त्याचा पाश करून स्वतःला आवळून घ्यायचं हे त्याचं त्याने ठरवायचं.
Complete