●सूक्ष्म, लघु, मध्यम (MSME) उद्योगांसाठी 100 कोटिपर्यंतचे कर्ज चार वर्षासाठी कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळेल!
यासाठी 3 लाख कोटीची तरतूद!
●तोट्यातील MSME उद्योगांसाठी 20 हजार कोटींचे प्रोत्साहन पॅकेज!
● MSME उद्योगांना आपल्या वाढीसाठी 50 हजार कोटींची योजना!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●MSME उद्योगासाठीची गुंतवणूक मर्यादा वाढवली जाणार
●MSME उद्योगांसाठी ची टर्नओव्हर मर्यादा वाढवली
●सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग MSME असे दोन प्रकार काढुन टाकले जातील!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●उद्योग गुंतवणूक मर्यादा नवी मर्यादा
सूक्ष्म 10 लाख 1कोटी
लघु 2 कोटी 10 कोटी
मध्यम 10 कोटी 20 कोटी
●उद्योग टर्नओव्हर मर्यादा नवी मर्यादा
सुक्ष्म 1कोटी 10 कोटी
लघु 2 कोटी 50 कोटी
मध्यम 5 कोटी 100 कोटी
●Msme ला लाभ मिळण्यासाठी यापुढे 200 कोटी पेक्षा कमी किमतीची टेंडर्स ही ग्लोबल टेंडर्स नसतील त्यामुळे या उद्योगांना त्या टेंडर्सचा लाभ मिळेल!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●Msme उद्योगांची ची सरकारकडे असलेली सर्व थकबाकी पुढच्या 45 दिवसात दिली जातील!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी आणखी तीन महिने केंद्र सरकार आधार देणार! आणखी तीन महिन्यांसाठी epf कॉन्ट्रीब्युशन सरकारकडून दिले जाईल!
●तीन लाख कंपनी आणि 72 लाख कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होईल!
●2500 कोटी रुपये एकूण रक्कम
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●30 हजार कोटींची प्रोत्साहन योजना
नॉन बँकिंग फायनान्स संस्था, हौसिंग फायनान्स संस्था यांना उद्योगवाढी साठी दिला जाईल
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
RERA च्या अंतर्गत सर्व गृह विकसकांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली जाईल
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना उभारी देण्यासाठी 90 हजार कोटीची प्रोत्साहनपर योजना!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●देशातील कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
●टीडीएस आणि टीसीएस टॅक्स रेट मार्च 2021 पर्यंत 25 टक्के कमी केला जाईल!
याचा 50 हजार कोटीचा फायदा होईल!
●सर्व व्यक्तिगत , ट्रस्ट, पार्टनरशिप कंपन्यांचा रिफन्ड लवकरात लवकर मिळेल!
●आयटीआर रिटर्न मर्यादा नोव्हेंबर पर्यंत वाढवली जाईल!
#आत्मनिर्भर_भारत_अभियान
You can follow @thatPunekar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: