(1/n)करोना चं संकट रोज अधिक धोकादायक होत असताना मात्र मोदी सरकार चा approch अजूनही इतका बेफिकीर पणा चा आहे की सद्यस्तिथी आणि पुढे येऊन ठेपलेलं आर्थिक संकट या साठी सरकार कडून कुठलीच ठोस पावलं अजून ही पडली नाहीत
काल देशाचे पंतप्रधान आले भाषण दिलं
(2/n)अर्ध्या तासाच्या भाषणा मध्ये फक्त एक 20 लाख कोटी च packge जाहीर केलं,
ते पैसे कसे खर्च करणार सरकार चा प्लॅन किंवा lockdown विषय चा पुढचं धोरण सांगायचं सोडून
पंतप्रधान उगाच एखाद्या बाबा सारखे प्रवचन देऊन गेले
अर्थात ते हे नेहमीच करतात
(3/n)पण याचं अश्या वागण्या मुळे पंतप्रधान म्हणून बोलण्याला असलेले महत्त्व ते दिवसेंदिवस कमी करतायत, ते बोलतात आणि मग social media वर ट्रोल करायला नवीन विषय भेटतो आणि विषयातलं गांभिर्य निघून जात!
त्यानंतर मोदी चं कालचा शब्द 'आत्मनिर्भर'
(4/n)आत्मनिर्भर बनवा देशाला असे मोदी म्हणाले कश्या बाबतीत ते नाहीच सांगितलं, आत्मनिर्भर बन्या साठी चा काही road map तर तो ही नाहीच, economy मधली आपली आजची स्तिथी बगता आत्मनिर्भर व्हा हे सांगण म्हणजे अकले चे तारे तोडण्या सारखच आहे
(5/n)आत्मनिर्भर बण्यासाठी देशात धोरणात्मक काम करावी लागतात आणि फेका फेक न करता काम करावी लागतात जी मोदी सरकार ला जमलीच नाही!
त्यामुळे उगाच काहीही शब्द प्रयोग केल्या पेक्षा करोन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नंतर देशाचं अर्थ वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे यावर विचार करा
आणि आपल्या सारख्या लोकांनी या शब्द प्रयोगाला जास्त भाव न देता विषया पासून भटकू नय, नाही तर करोना चा वाढता प्रादुर्भाव आणि नंतर येणाऱ्या आर्थिक संकटात गरीब,मजूर आणि सामान्य लोकांचे काय हाल होतील हे विचार करण्या पलीकडे जाइल!
-prajwal padole
You can follow @PadolePrajwal.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: