◆ वर्ल्ड लीडरशीप * पोस्ट कोविड जग ◆
वूहानपासून सुरुवात करून या व्हायरसने गेल्या काही महिन्यात जगाला गुडघ्यांवर आणले असताना स्वतःच्या देशातील परिस्थिती आटोक्यात आणून जगभर मदत पोहचविणाऱ्या चीनचं जागतिक नेतृत्व म्हणून पारड जड होणार का असा एक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे

फेब्रुवारीच्या अखेरीस करोनाच्या संकटात बुडालेला चीन मार्चच्या अखेरीस तरून वर आला असल्याचे चित्र जगासमोर स्पष्ट झाले. त्यांनी व्हायरस पसरण्यावर नियंत्रण मिळवले असल्याचे समजले. पण तोपर्यंत जगभर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याकाळात xi स्वतः वूहानला भेट देऊन आले.
चीनने याकाळात डिप्लोमसीच्या जोरावर "politics of generosity" म्हणजेच "औदार्याचे राजकारण" करत जगभरातील देशांना मदत पाठवून वर्ल्ड लीडरशीपचे सटीक उदाहरण जगासमोर ठेवले आहे. चीनने डॉक्टर्सची टीम, व्हेंटिलेटर, मास्क, औषधांचा स्टॉक बाहेर पाठवला. https://www.google.com/amp/s/amp.theguardian.com/commentisfree/2020/apr/08/the-guardian-view-on-the-politics-of-generosity-gifts-with-price-tags">https://www.google.com/amp/s/amp...
जॅकमा ने 50 आफ्रिकन देशांना मदत म्हणून मास्क, टेस्टिंग किट्स पाठवले. याकाळात चीनने जगभरात त्यांच्या मालाचा मोठा व्यापारही केला(युरोप,आशिया)जगभरातील देशांशी व्हीडिओ काँफरन्समधून करोना संबंधित आवश्यक ती माहिती दिली, करोनाशी लढण्यासाठी उपाय सुचवले. शांघाय कॉर्पोरेशन,आफ्रिकन,युरोपियन
आणि आशियायी देशांशी याबाबतीत संवाद साधला.जगभरात मदतीचे हात पुढे केले आणि व्हायरसशी लढण्यासाठी त्यांनी राबवलेला पॅटर्न फॉलो करण्याचे सुचविले. चीनने व्हर्च्युअल प्रपोगंडाही चालवला स्वदेशातील शासनप्रणालीचे यश न्यूज आर्टिकल्स, ट्विट्स, पब्लिक मेसेजिंगच्या माध्यमाने वेगवेगळ्या भाषेतून
जगभरात पोहचले. याचे एक उदाहरण म्हणजे, "10 दिवसात चीनने करोनाशी लढण्यासाठी दवाखाने बांधले" या बातम्या आपल्यापर्यंत इमेजिंगसहित पोहचल्या.
चीनने व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहेच परंतु त्यांची इकॉनॉमी एक्स्पोर्ट बेस्ड इकॉनॉमी+कंज्युमर बेस्ड आहे. अश्या अर्थव्यवस्था बाहेरील देशांच्या..
चीनने व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहेच परंतु त्यांची इकॉनॉमी एक्स्पोर्ट बेस्ड इकॉनॉमी+कंज्युमर बेस्ड आहे. अश्या अर्थव्यवस्था बाहेरील देशांच्या..
अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतात. चीनचा 40% व्यवसाय हा डझनभर देशांच्या मागणी-पुरवठा यावर अवलंबून आहे. 5-6% च्या ग्रोथरेट वर येण्यासाठी चीनला इतर देशांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणेची वाटच पहावी लागणार आहे. 2008 च्या जागतिक मंदीवेळी भरमसाठ पैसा($500+ बिलियन)ओतून गाडी रुळावर परत...
आणण्याचा चीनने प्रयत्न केला होता, जो यशस्वीही झाला. पण सध्याच्या परिस्थितीत मार्केट पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक इंटरलिंक आहेत, एकेमकांवर अवलंबून आहेत. चीन स्वतः एक consumer देश म्हणूनही वाढत आहे.
चीनने पाठवलेले बरेच टेस्ट किट्स, मास्क बाबत आता युरोपीय देशांतून तक्रारी येत आहेत.
चीनने पाठवलेले बरेच टेस्ट किट्स, मास्क बाबत आता युरोपीय देशांतून तक्रारी येत आहेत.
भारताने काही टेस्ट किट्स परत पाठवण्याचे ठरवले आहे. मुळात युरोपातून तक्रारी येत असताना एवढी मोठी खरेदी,(37 किट्स, 600₹ प्रत्येकी) केलीच का असा प्रश्न सध्या केंद्र सरकारला विचारला पाहिजे. किटची किमान ऍक्युरसी ही 80% हवी असते, युरोपीय देशांच्या तक्रारी नुसार चायनीज टेस्ट किट्सची...
ऍक्युरसी मात्र 30% दर्शवली गेली असताना अश्या ऑर्डर्स दिल्या का गेल्या याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण केंद्राकडून मिळाले नाही.
याचकाळात चीनच्या राष्ट्रीय बँकेने hdfc ltd चे 1% शेअर्स खरेदी केले अशी बातमी आली आणि भारताने तातडीने FDI पॉलिसीमध्ये बदल केला.
याचकाळात चीनच्या राष्ट्रीय बँकेने hdfc ltd चे 1% शेअर्स खरेदी केले अशी बातमी आली आणि भारताने तातडीने FDI पॉलिसीमध्ये बदल केला.
आशियायी, युरोपियन आणि अमेरिकी कंपन्यांनी चीनवर पूर्णपणे अवलंबून न राहता, south east asian देशांच्या दिशेने स्वतःची इन्व्हेस्टमेंट- manufacturing units हलवण्याची तयारी काही वर्षे आधीच सुरू केली होती, ही आहे "चायना प्लस वन" स्ट्रेटजी.
करोनाने या प्रोसेसला पुढच्या गिअरमध्ये टाकलाय.
करोनाने या प्रोसेसला पुढच्या गिअरमध्ये टाकलाय.
मागच्या महिन्यात चीनने व्हिएतनामी फिशिंग बोट बुडवली. जग कोविडच्या संकटात असताना अशी कुटनीती अवलंबून दक्षिणी चिनी समुद्रावर एकहाती सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा डाव चीन आखत आहे.
https://www.google.com/amp/s/www.aseantoday.com/2020/04/chinas-aggression-in-the-south-china-sea-during-the-pandemic-draws-international-criticism/amp/">https://www.google.com/amp/s/www...
https://www.google.com/amp/s/www.aseantoday.com/2020/04/chinas-aggression-in-the-south-china-sea-during-the-pandemic-draws-international-criticism/amp/">https://www.google.com/amp/s/www...
या सगळ्यांचा परिणाम आशियायी देशांत चीनबद्दलचा "ट्रस्ट डेफिसीट" निर्माण होत आहे. जागतिक पातळीवर नेतृत्व करू इच्छिणाऱ्या चीनने आधी प्रादेशिक विश्वास कमावला पाहिजे. पण साम्राज्यवादी अप्रोच असलेल्या चीनपुढे सध्या बऱ्याच मर्यादा आहेत.