Ok, ही माझी प्रश्नावली.(२०)

(थोडी वेगळी आहे, म्हणजे अस मला वाटतhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😁" title="Grinning face with smiling eyes" aria-label="Emoji: Grinning face with smiling eyes">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">)

#मराठी प्रश्न थ्रेड.

प्रश्नाचे ट्वीट Quote करून तुमचे उत्तर द्या.

please thread लिहू नका.

एकाच tweet मधे उत्तर द्या.

(तुम्ही सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे,अशी सकती नाही)

सर्व उत्तरे RTकरण्यात येतील.
१) अन्ना Anti Corruption Movement मधे तुम्ही अथवा तुमच्या घरच्यांनी सक्रिय भाग घेतला होता का?
२) २०१४ च्या लोकसभा निवणुकीमधे तुमच्या घरच्यांनी कुठल्या पार्टी ला समर्थन दिल होत.
३) कधी कुठली सामाजिक अथवा राजकीय संघटना अथवा चळवळीत भाग घेतला आहे का?
४) २०१४ मधे BJP च सरकार आल्या नंतर ते आज पर्यन्त, स्व-जातीच्या हक्का साठीचा मोर्चा सोडुन (ज्याला मी अजिबात चुकीच समजत नाही) कधी इतर कुठल्या मोर्चा मधे सहभाग घेतला आहे का?
५) Socialism बद्दल काय वाटत? तुम्हाला स्वतःला socialist म्हणुन घ्यायला लाज वाटते का?
६) Feminism नावाची गोष्ट जेव्हा नवीन नवीन कळायला लागली होती तेव्हा स्वतःच्या जुन्या चुका आठवत होत्या का?
७) बाबासाहेब लिखित Annihilation of Cast पुस्तक वाचल आहे का?
८) Single असाल तर, आंतरजातीय अथवा आंतरधर्मीय लग्न करण्याचा जोरदार पर्यन्त करणार आहात का?
९) तुम्ही महात्मा गांधी कडे पूर्वग्रह सोडुन बघने चालू केल आहे का? की अजुन ही तुम्ही त्याचा द्वेष करता?
१०) डॉ. गणेश देवी बद्दल ऐकल आहे का?
११) आपन सर्व लोकांच्या हकांच्या बाबत आवाज उठवतोय आणि त्यात LGBTQ community सुद्धा आली.
तर, तुम्ही पुढे जाउन आपल्या समाजात same sex marriage ला समर्थन द्यायला तयार आहात का?
१२) लहान पनी अशी कुठली अंधश्रद्धा तुम्ही पाळायचा म्हणजे,
उदा. मी लहान पनी खुर्ची वर बसलो असेल तर, कधीच पाय cross करून बसायचो नाही, मला वाटायच याच्या मुळे आई-वडीलांमधे भांडण होईल.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😁" title="Grinning face with smiling eyes" aria-label="Emoji: Grinning face with smiling eyes">

तर, अश्या काही अंधश्रद्धा तुमच्या जीवनातल्या.
१२) लहान पनी अशी कुठली अंधश्रद्धा तुम्ही पाळायचा म्हणजे,उदा. मी लहान पनी खुर्ची वर बसलो असेल तर, कधीच पाय cross करून बसायचो नाही, मला वाटायच याच्या मुळे आई-वडीलांमधे भांडण होईल.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable=तर, अश्या काही अंधश्रद्धा तुमच्या जीवनातल्या." title="१२) लहान पनी अशी कुठली अंधश्रद्धा तुम्ही पाळायचा म्हणजे,उदा. मी लहान पनी खुर्ची वर बसलो असेल तर, कधीच पाय cross करून बसायचो नाही, मला वाटायच याच्या मुळे आई-वडीलांमधे भांडण होईल.https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😁" title="Grinning face with smiling eyes" aria-label="Emoji: Grinning face with smiling eyes">तर, अश्या काही अंधश्रद्धा तुमच्या जीवनातल्या." class="img-responsive" style="max-width:100%;"/>
१३) महाराष्ट्रातल्या राजकारणातली तुम्हाला सर्वात जास्त न-अवाडनारी, खटकनारी गोष्ट कुठली? जी दुर होने तुम्हाला आवश्यक वाटते.
१४) मुस्लिम लोकांन बाबतचा एक असा पूर्वग्रह जो तुमचा नंतर दूर झाला.

तोच प्रश्न मुस्लिम लोकांना,
हिंदू लोकांन बाबतचा एक असा पूर्वग्रह जो तुमचा नंतर दूर झाला.
१५) गुरुदत्त चा "प्यासा" हा चित्रपट बघितला आहे का?
१६) तुम्ही good listener आहात का? नसाल तर, तुम्हाला बण्याची इच्छा आहे का?
१७) Twitter वरती तुमच्यासाठी अशी कोणती व्यक्ति आहे का, जी जर twitter वर कधी active दिसली नाही तर, तुम्हाला twitter बोर होत.
१८) Twitter वरती अशी कोणती व्यक्ति आहे,
जिच्या / ज्याच्या सारखा तुम्हाला जीवनसाथी हवा आहे आणि का?
(तोच हवा आहे, अस नाही)
Direct सांगू शकत नसाल तर, DM मधे सांगा, मी SS काढून त्या व्यक्तीला tag करेल आणि त्याला तुमच नाव सुद्धा सांगणार नाही. Promise.
१९) Twitter वरची सगळ्यात सभ्य, polite व्यक्ति तुम्हाला कोन वाटते? त्या व्यक्तीला tag करा.
२०)
@arvindgj यांची "अजात" ही documentary बघितली आहे का?

नसेल बघितली तर, नक्की बघा.

https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙌" title="Raising hands" aria-label="Emoji: Raising hands">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙌" title="Raising hands" aria-label="Emoji: Raising hands"> https://youtu.be/N15jXMgPcrg ">https://youtu.be/N15jXMgPc...
You can follow @Shiva__1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: