With this sh*tty news channel continuing its propaganda its has become very important to debunk their lies - A thread in English and Marathi -
1. First and Foremost the buzz is about CAG not auditing the #PMCARES fund :
- CAGs duty is to audit Consolidated Fund of India(1/n) https://twitter.com/ndtv/status/1253652833926172672

Never ever has CAG audited anything voluntarily that doesn't form part of CFI or doesn't derive its capital/expenditures from Union/SG or unless specific section were violated.
Here read the act, duties and powers in detail
https://cag.gov.in/content/dpc-act-cags-duties-powers-and-conditions-service#chapter3
(2/n)

2. Why #PMCARES doesn't come under the purview of CAG?
- #PMCARES just like #PMNRF is trust independent of CFI. It doesn't receive any grant from GOI/budgetary allocation but voluntary donations from individuals and others.
All the rant is over exclusion of INC Prez(3/n)

Who audits #PMNRF or #PMCARES?
- Independent Auditors have been auditing the PMNRF since its inception, which has never been challenged as of now, not even today. All the fuss only because its Modi and Mata has been thrown out. Even PMCARES incorporated the same provision(4/n)

Who is an Independent Auditors?
- Independent Auditors ans Independence Auditor have been discussed/defined in detail by various Acts and organizations like ICAI,ICWA,etc.
Few links for reading
http://ebook.mca.gov.in/Actpagedisplay.aspx?PAGENAME=17527
http://ebook.mca.gov.in/Actpagedisplay.aspx?PAGENAME=17525
(5/n)

Can a private firm of BJP choice be hired and audit be done accordingly?
- No. The selection of auditors is done through proper impanelment, application, PI and selection process. Independence is to strictly followed even a inch of extra relation abv the prescribed limit (6/n)

and the auditor is disqualified from being appointed to audit the accounts even if his independence compromised in due course of audit he has to give up the assignment.
PS - Even the PSU are audited by Independent Auditors who latter submit summary report to the CAG.
(7/n)

मराठी:
१. तर ऐकण्यात असं आलंय की #PMCARES चं ऑडीट(लेखापारीक्षण) हे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) नाही करणार, असं का?
- महानिरीक्षक हे भारताच्या संचित निधीचं (कर व इतर कमाई व त्या अनुषंगाने होणारे खर्च) ह्यांचं लेखापारीक्षण करतात. माननीय महानिरीक्षक राष्ट्रीय कोषाशी(१\\n)

अनिगडीत, सरकारी अर्थसंकल्पातून आर्थीक तरतूद नसलेल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाहीत.
२. मग महानिरीक्षक कंपनीच ऑडीट करतात त्याचं काय?
- ह्याचा जर नीट अभ्यास केला तर एखादा निवडीस पात्र असेल आणि सरकारशी अनिगडीत स्वतंत्र असा सनदी लेखापाल लेखापारीक्षण करून समरी रिपोर्ट (२\\n)

महानिरीक्षकांकडे पाठवतो. त्यात त्रृटी शंका असल्यास महानिरीक्षक हस्तक्षेप करतात अन्यथा नाही.
ह्या संकेतस्थळावरून आपल्याला नियंत्रण आणि महालेखा परिक्षणाचा संपूर्ण कायद वाचता येईल
https://cag.gov.in/content/dpc-act-cags-duties-powers-and-conditions-service#chapter3
(३\\n)

३. मग #PMCARES ह्यातलं नक्की काय आहे?
- मुळात #PMCARES असो वा १९४८पासून चालत आलेला पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी ( #PMNRF) ह्या फंड्स / कोषाची रचना एक विश्वस्त संस्था(ट्रस्ट) म्हणून झाली आहे.
- #PMCARES चे विश्वस्त म्हणून पंतप्रधान,रक्षा,गृह,
(४\\n)

अर्थमंत्री व संस्थानाचे चेअरमन अर्थात पंतप्रधान हे तीन (आरोग्य,संशोधन,विज्ञान,समाजसेवा,इ) सदस्यांची नियुक्ती करतील. सरकार बदललं, पंतप्रधान बदलतील, ट्रस्टचे चेअरमन ही!!
- १९४८ साली स्थापन झालेल्या #PMNRF ने तर कहर म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षाला ह्याचा स्थाई सदस्य केला होता (५\\n)

४. पण मग महानिरीक्षक ह्याचे लेखापारीक्षण का नाही करत?
- #PMCARES, #PMNRF ला येणार पैसा हा लोकं, कंपनी, इ.च्या स्वेच्छेने येतो ह्यासाठी कुठल्याही प्रकारे आर्थीक तरतूद केली जात नाही त्यामुळे तो (पाॅईंट १) संचित निधीचा भाग होत नाही व एक स्वतंत्र संस्था असल्यामुळे हस्तक्षेप नाही(६\\n)

५. ह्या दोन निधींच लेखापारीक्षण कोण करतं?
- कायदाने ह्याची पात्रता ठरवून दिलेली आहे आणि ICAI मधून सनदी लेखापाल जर आणि जरच तो घातलेल्या बंधनांची व अटी शर्तींची पूर्तता करत असेल तरच तो हे लेखापारीक्षण करण्यास पात्र ठरू शकेल. ह्या अटी इतक्या कठोर आहेत की भाजपच्या मर्जीतलाच(७\\n)

एखादा लेखापारीक्षक निवडणे ह्याची तुरळक शक्यता आहे.
Independence of Auditor काही वाचण्याजोग्या लिंक्स व फोटो
http://ebook.mca.gov.in/Actpagedisplay.aspx?PAGENAME=17527
http://ebook.mca.gov.in/Actpagedisplay.aspx?PAGENAME=17525
जर इथवर आलाच आहात तर एव्हाना लक्षात आलाच असेल ही सगळी जळजळ फक्त एकाच गोष्टीमुळे - "काँग्रेस अध्यक्षांच नाव वगळणे"(८\\n)