काय नमुने भरलेत पार्टीमध्ये, असो!!
फुरवाती फासून फूरवात करूयात.
१.WMA म्हणजे काय? - Ways and Means of Advance.
२.फाता Advance म्हणजे? - कर्ज. ही नाॅन रिफंडेबल ट्रांन्सफर नाही किंवा डिविडंडसारखा प्रकार नाही.
३. तरी फण WMA म्हणजे नक्की काय? - केंद्र असो वा राज्य सरकार (१\n) https://twitter.com/ShubhamJatal1/status/1253699544279396353">https://twitter.com/ShubhamJa...

ह्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं कर्ज. हो कर्ज परत सांगतो WMA म्हणजे राखीव निधी काढून घेणे नव्हे. ह्याची मर्यादा ९० दिवसाची असते. ह्यावर सहसा रेपो+२% व्याज दर हे कर्ज घेणारं सरकार भरत असतं.
४. कर्ज का? सरकारकडे पैसे नाहीत का? -
अ. हो आणि नाही! सरकार हे बजेटेड पैसा हाताशी ठेउन(२\n)

जो काही कमी अधीकचा पैसा असतो तो बाँड व इतर सम गोष्टींमध्ये गुंतवणूक करून ठेवतो.
ब. ही गुंणतणूक सरकार सरकारला लाभांश/व्याज देत जे एकतर वेगळ वेगळ्या विकासकामांसाठी वापरले जाऊ शकतात किंवा अर्थसंकल्पातील deficit भरून काढण्यात मदत करतात.
क. ह्या गुंतवणूकी मुदती आधी मोडल्यास(३\n)

लाभांशला मुकावं लागतं किंवा तांत्रिक दृष्ट्या ते शक्यच होत नाही.
ड. अश्या परिस्थितीत पैसा असतो पण चल (liquid cash/bank balance) नसतो.
इ. म्हणून WMA ही पद्धत आणून ही हा & #39;Liquidity Gap& #39; आणि & #39;Opportunity Cost of Liquidating Investment& #39; चा समतोल साधला जातो.(४\n)

५. आता का WMAची गरज काय? - सगळे खर्च बजेट प्रमाणे चालू होते पण कोविड येईल ह्याचं भाकित कोण करेल? कोविड आला म्हणून गरज पडली. ₹१.७०लाख कोटीचं पॅकेज काय शेतातील वांगी विकून नाही मिळणार. बरं त्यात आणि दादा आज २५ तर उद्या ५०चं पॅकेज मागतायेत ते कुठून येणार?(५\n)
६. हे फक्त लिमिट आहे. मर्यादा ठरवणे म्हणजे कर्ज देणे असं होत नाही. ते कर्जमाफी मिळालेल्या फेक शेतक- यांना समजणं म्हणजे अवघडच आहे म्हणा.
७. परत नमूद करतो हे कर्ज आहे दोन्ही सरकारांना ते व्याजा सहित (६% जवळपास) परत करावं लागेल.
८. दोन्ही सरकार ह्याचा लाभ घेऊ शकतात(६\n)

केंद्र असो वा राज्य सरकार.
९. उलट राज्य सरकारांचा वाट ह्या आधीच ६०% पर्यंत वाढवला हे नमूद करायला विसरू नका.
१०. ७५०००ची मर्यादा ही ह्या आधीच १२००००कोटी झाली होती १ एप्रिलला हे नमूद करणं ही आपण गिळलं. ज-टाळलं!!
११. १.७६लाख कोटींचा लाभांशमुळे deficit management व (७\n)

Bank reorganization मध्ये capex साठी वापरला गेला. लाभांश हा १.२३लाख कोटींचा होता हे ही जटाळलले.
१२. Indian Express, ET, Business Standards आणि RBI च्या YTवर सगळी माहिती आहे. मला माहित नाही ह्याचा अर्थ जगला माहित नाही असा होत नाही.
क्या अर्थतज्ञ बनेगा रे तू? शुभं भवतु
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands"> (८\n)