महिलांची जरा सुद्धा कदर नसणारा पंतप्रधान भारताला मिळालाय हे भारताचं दुर्दैव म्हणावं लागेल....कसला चायवाला कोण गेलं होत बघायला...जस गुजरात मॉडेल खोटं आहे तसेच चायवाला पण...जो पंतप्रधान स्वतःच्या लग्नाचा स्टेटस लपवतो जो खोट्या शैक्षणिक डिग्र्या दाखवतो...त्यांनी काही न बोललेच बरे.
राहिला प्रश्न सोनियांचा.पुरुषप्रधान संस्कृती मध्ये असणाऱ्या लोकांना सगळी सूत्रे एका महिलेच्या (तुमच्या मते विदेशी )महिलेच्या हाती गेलेलं कसं आवडेल ..सोनिया होणंच मुळात सोपं नाहीये...संघर्ष,त्याग,सेवा आणि समर्पण.विचारांचा वारसा चालवताना भरपूर अडथळे येतात...आणि तो आम्ही पूर्ण करू..
हम लडेंगे और जितेंगे भी...ते पण कोणावरही टीका न करता...काँग्रेस अशी संपणार नाही तो एक विचार आहे...खूप प्रयत्न झाले तरीपण 135 वर्ष काँग्रेसचा विचार भारताच्या कानाकोपऱ्यात अजून जिवंत आहे...ज्या वेळी देश संकटात असेल त्यावेळी काँग्रेस आठवेल...