*छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फुले आणि स्वा.सावरकर..?
आजकाल लोकांचं दुतोंडी स्वरूप आपल्याला वारंवार बघायला मिळत असत.. तसाच हा वरील विषय फुले आणि स्वा.सावरकरांचा.. फुलेंनी पोवाडा लिखाण केला जयंती साजरी केली म्हणून डोक्यावर मिरवले जाते.. आणि सावरकरांना मात्र हिणवले जाते त्यांना
नको त्या शिव्या दिल्या जातात..कुठं सावरकरांचा विषय आला की लोकं तोंडसुख घ्यायला पुढे आणि फुलेंबद्दल सगळे मूग गिळून गप्प का.? पण फुलेंच्या एवढी स्वा.सावरकरांनी शिवाजीमहाराजांची बदनामी तर केलीच नव्हती.. उलट त्यांचं शिवाजी महाराजावरच प्रेम आपल्याला त्यांच्या लिखित आरतीत दिसून येईल.
१) *आधी फुलेंच्या बद्दल बोलूया...*

फुलेंचा शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिखाण केल्याचं सांगितले जाते ठीक आहे..(पहिला तर शिवशाहीर अज्ञानदासाचाच आहे.) खरं पहाता फुलेंनी कधीही मराठी समकालीन कागदपत्रे,दस्तावेज अभ्यासलेच नव्हते..
इंग्रजांच्या ऐकून असलेला गोष्टींचा आधारे त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले मत मांडले... पोवडाच्या सुरुवातीला जुनी *यवनी व मेसर्स ग्रँडफ, मरी वगैरे इंग्रज* लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरू पोवडा लिखान केल्याचं सांगितले जाते..
त्या पोवडाचा आधारावर शिवाजी महाराजांना काही बागडबुले
*"कुळवाडी-भूषण"* अस बिरूद लावून मोकळे होतात.. हे बिरूद *स्वतःलाच फुलेंनी म्हटलं* आहे.. ते कसं तर,

पोवडाचा चरण झाला (कडवा) की, *"पवडा गातो शिवाजीचा"* असा उल्लेख येतो.. चरण पूर्ण झाल्यावर मूळ ओव्या बघूया.
पवाडा गातो शिवाजीचा !!
*कुळवाडी-भूषण* पवाडा *गातो* भोसल्याचा !
*छत्रपती शिवाजीचा..!!*
येते कुळवाडी भूषण कोण आहे..? जो स्वता पवाडा गातो तो.. आणि तो पवाडा *भोसल्यांच्या छत्रपती शिवाजीमहाराजांचा* गातो आहे.. ह्या ओव्यांचा आधारित शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण ठरवणारे तुमची बुद्धिभ्रष्ट झालेली दिसून येते..

पुढे पोवाडात बघूया..
मावळ्यांस धाडी कोकणी गाव लुटण्यास !
*धूर्त* योजी फितुरास !!

कल्याण काबीज केले त्यावेळीच्या ओव्या आहेत..

*अफजलखान वधाचा प्रसंग* सांगतांना फुलेंनी शत्रूची महिमा सांगितली आणि आपल्याच मावळ्यांना फितूर,अधामी,फसव्या असं सांगितलं..
आबजुलखान *शूर पठाण* आला वाईस !
*शोभला मोठा* फौजेस !! ( पा.५५)

अफजलखान मोठा शूर पठाण होता आणि तो त्याच्या फौजला शोभला..त्याला गोपीनाथ पंतांनी (वकील) साधा भोळा यवनास फसवून शिवाजी महाराज ह्यांना भेटवले..
गोपीनाथ *फसवी* पठाणा आणी एकांतास !
चुकला नाही संकेतास !!
गोपीनाथ सूचना देई *भोळ्या यवनास !*
भ्याला तुमच्या शिपायास !!
त्या अधामचे ऐकून शिपाई केला बाजूस !
लागला भेटू शिवाजीस !!

पुढे आता शत्रू सय्यद बद्दल बोलू या
नांव *सय्यदबंधु साजे शोभा* आणी बखरीस !
लथाडी जीवदानास !!
तान्हाजी हुल देई मारी हात शिवाजीस !
न्याहाळी प्रेती धन्यास !!
उभयतांसी लढातां मुकला आपल्या प्राणास !
*गेला जन्नत स्वर्गास !!*
वचनी साचा शिवाजी देई हिवरे बक्षीस !
*फितुऱ्या गोपीनाथास !!* (पा.५६)
*शत्रूचे गोडवे गायली* आणि आपल्याच लोकांना फितूर,वगरे म्हणून फुले काय साध्य करणार..?

आता *राज्याभिषेक बद्दल* फुलेंचे मत काय होत..? तर *गागाभट्ट* ने राजभिषेक हा *गारुड्याचा खेळ* खेळून लुटारू शिवाजीला गृहक्लेश वगरे कारण सांगून खूप दानधर्म करून लुटून घेतला..
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा !
केला *खेळ गारुड्याचा* !!
*लुटारू शिवाजी* लुटला धाक गृह फौजेचा !
खर्च नको दारूगोळीचा !!
बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा !
पवाडा गातो शिवाजीचा !!
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा !
छत्रपती शिवाजीचा !! (पण.५६)
पोवडाचा शेवटी *महाराजांना शुद्राचा पूत* म्हणून *स्वतःला क्षेत्र्याचा पूत्र* फुलें म्हणून घेतो कारण इंग्रजी अभ्यास होता म्हणून.. आणि शिवाजी महाराज हा फक्त पेशव्यांचा धनी आणि मुसलामांचा काळ झाला..
इंग्लीश ज्ञान होतां म्हणे *मी पुत्र क्षेत्र्याचा !*
उडवी फट्टा ब्राम्हयांच्या !!
जोतीराव फुल्याने गाईला *पूत क्षुद्राचा !*
मुख्य धनी पेशव्याचा !!
जीजीबाईचा बाळ काळ झाला यवनांचा !
पवाडा गातो शिवाजीचा !!
कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा !
छत्रपती शिवाजीचा...!! (पा.८१)
_"हजरत अहमद पैगंबराचे *जहमर्द शिष्य*, आर्य भटांचे कृत्रिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तलवारीचे प्रहारांनी विध्वंस करून, शूद्र शेतकऱ्यांस आर्यांचे ब्राम्हकपटातून मुक्त करू लागल्यामुळे भटब्रह्मणांतील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरींतील काही
कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेंत *विवेकसिंधु व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेजी* ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की, ते *कुराणासहित महंमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष* करू लागेल...नन्तर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू
शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील *शिवाजीराजास बोध करून त्यांचे हातून भटब्राम्हणाच्या कृत्रिमी धर्माचा उचलबांगडी करून शेतकऱ्यास त्यांच्या पाशांतून सोडविल..* या भयास्तव भटब्राम्हणांतील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी *महाधुर्त गागाभटाचे* संगन्मताने *अक्षरशून्य शिवाजीचे
कान फुकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही.. पुढे शिवाजीराजांचे पाठमागे त्याच्या मुख्य भटपेशव्या सेवकाने शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटकेत ठेवले।"_(पा.२७६) (a sepoy revelt by henry mead, page133)
वरील उतारा वाचून शिवाजी महाराजांनी ब्राह्मणापासून लोकांचं रक्षण केले.. मुस्लिमांचा द्वेष का होतो कारण त्यांनी कृत्रिम (हिंदुधर्माचा) धर्माचे मूर्त्या फोडल्या पण ते चांगलं होत असे मत फुलेंचे आहे... नन्तर कुराण आणि महंमद लोकांचा द्वेष करण्यामागे
ज्ञानोबा महाराज, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ कारणीभूत आहेत.. तुकाराम महाराजांच्या उपदेश होता म्हणून *ब्राम्हनांनी बनवलेला कृत्रिम धर्म* आणि त्यांच्यापासून शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना वाचवले.. पण हे रामदास स्वामींनी गागाभट्ट ह्यांना जवळ करून अज्ञानी,
*अक्षरशून्य शिवाजी महाराजांची कान भरले* आणि तुकाराम महाराजांना शिवाजीचा पासून दूर केले.. कसं वाटलं ना ऐकदम सत्य कथा असेल ही.. आपल्यावर *इस्लामी आक्रमक* नव्हतं तर *ब्राम्हणी आक्रमन* होत..😂😂

फुलेंनी हिंदुधर्माचा बऱ्याच सणांना नावे ठेवलीत नको ते सांगून सण बंद
करण्याचा प्रयत्न केला त्यात *रक्षबधंन* आणि आपल्या अंगात *जानवे* घालने ह्याबद्दल बोलतांना म्हणतात..

"जे लोकं कधी महारांचा गळ्या मधील काळ्या दोराचा विचार न करता ब्राम्हण लोक कुणब्याचे गळ्यात पांढऱ्या दोऱ्याची गागाभटी जानवे घालतात आणि दक्षिणेवर धाड घालतात ब्राम्हण..
येथे ह्या सणावर संदर्भ देतांना फुले काय म्हणतात माहिती आहे का ज्यावेळी _"शूद्र लोकांत जानवी घालण्याचा प्रथम प्रचार नव्हता तेव्हा गागाभट्ट याने शिवजीमहाराजापासून सुवर्णतुला दान घेऊन त्यास जानवे घातले, तेव्हा पासून हीच चाल पडली आहे.."_ ( पा.२७१)
@ashish_ghanghav
_"युरेशियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजरो मैलांचे अंतरावर ऐकमेकांना कळवून दुष्कालांत आगबोटीतुन व आगगाडीतून वैगरे लक्षावधी खंडी धान्य ऐकमेकानांना बचाव करितात, आणि अशा बुद्धिवान मानवजातींपैकी *शूद्र शिवाजी* शेतकऱ्यांचे ऐका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जरजर करून
*गाईब्राम्हनांसह त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ* केला.. हा प्रकार मनी स्मरून *अक्षरशून्य शूद्र शिवाजीच्या* निमकहराम (नमकहराम) पेशवे सेवकाने शिवाजीच्या अज्ञानी वंशजांस सातारचे गडावर कैदेत ठेवून, त्यांची चौकशी ठेवण्याच काम महाक्रुर निर्दयी अशा
त्रिम्बकजी डेगळ्यावर सोपवून आणि पुणे शहरांत आपल्या जातीच्या आर्य भटब्राम्हणास रमन्यामध्ये रूपये मोहोरांची दक्षिणा वाटून ब्रम्हणपणे करून रात्रंदिवसकाळ कृष्णलीलाचे पुण्यआचरण करिता करिता ब्राम्हणसारखे ऐकरी धोतर नेसण्याबद्दल शूद्र
शेतकऱ्यांस शिंपी जातींच्या लोकांस शिक्षा करीत बसले..."_ (पा. ३२८) (sir wiliam jons, vol ll page224)
म्हणजे युरेशियन लोकं दुष्काळ वेळी ऐकमेकांना धान्य देऊन मदत बचाव करून घेतात.. आणि अश्याच मानवाच्यपैकी शूद्र शिवाजी महाराज फक्त ऐकदेव मानणारे जे मुस्लिम बादशाह आहेत जे लोक
*गाई कापून खातात* त्यांचा जरजर करून गाईब्राम्हणाचा त्यांच्या मतलबी धर्माचा प्रतिपाळ करतो..आणी *अक्षरशून्य अज्ञानी शूद्र शिवाजी* चं तेच कार्य स्मरून पेशवे हे नमकहराम पुढे सुरू ठेवतात.. (पुढे पेशव्यांची नको ती बदनामी केलेली दिसून येते..)
ज्यावेळी यशवंत ह्याने फुलेला प्रश्न केला होता त्यावेळी तो असा की, _"रामदास हा अस्सल आर्यब्राम्हण कुळातील असता त्याने आपल्यास रामशर्मा पद न लावता अतिशूद्र सुरदासांचे पद आपले नावस का जोडून घेतले..? यातील इंगित (कारण) काय असावे? हे तुम्ही सांगा.._
त्यावेळी फुले उत्तर देताना म्हणतात की, _" *शिवाजी हा शूद्र जातीमध्ये मोठा योद्धा* असून, अक्षरशून्य असल्यामुळे व *रामदास अट्टल धूर्त आर्य* जातींतील साधू त्यामुळे त्याने आपल्या नावांस शर्मा पद जोडून न घेता
अतिशूद्र सुरदासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला, त्यातील मुख्य इंगित म्हणजे *अज्ञानी,शूद्र,शूर शिवाजीस खुष करणे होय*_.."(पा ४५८-४५९)
You can follow @malianil430.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: