कारखान्यावरुन गावी निघालेल्या ऊसतोड मजूर पंढरीनाथ सर्जेराव साळवे मु.रसुलाबाद पोस्ट,चकलांबा ता. गेवराई यांच्या गाडीला आज पहाटे भुते टाकळी जवळ ता.पाथर्डी येथे एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिली
संसार उद्धस्त झालेल्या या कुटुंबाला मदतीची गरज आहे @CMOMaharashtra काहि दखल घेनार आहेत का?
संसार उद्धस्त झालेल्या या कुटुंबाला मदतीची गरज आहे @CMOMaharashtra काहि दखल घेनार आहेत का?
त्यात त्याची बैलगाडी चकनाचूर झाली ,संसार रस्त्यावरती विखुरला गेला ,तो स्वतःही जबर जखमी झाला.कामगारांना घरपोच करण्याची जबाबदारी कारखाण्याची असताना यांच्यावर अशी वेळ का येतेय?याबबत गंभिरता नाहिय का?सरकारने लक्ष घालुन न्याय करावा हिच विनंती.
#HelpToNeedy
@OfficeofUT
@Jayant_R_Patil
#HelpToNeedy
@OfficeofUT
@Jayant_R_Patil
या ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला मी माझ्या वतीने छोटीशी मदत केली आहे.सामाजिक बांधिलकी जपत आपण सर्वांनीच संकटात सापडलेल्या या कुटुंबाला उभारी देण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.
#हात_मदतीचा
#सामाजिक_बांधिलकी
@jitengajaria
@vinay1011
@keshavupadhye
@Madhavbhandari_
@amitchitalia
#हात_मदतीचा
#सामाजिक_बांधिलकी
@jitengajaria
@vinay1011
@keshavupadhye
@Madhavbhandari_
@amitchitalia
रात्री त्या ऊसतोडणी कामगाराने होत असलेल्या मदतीसाठी खुप समाधान व्यक्त केले.खरंच मित्रपरिवाराच्या सहकार्यामुळे आपन त्या साळवे कुटुंबाला मोठी मदत करु शकत आहोत,या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार्या सर्वांचेच खुप मनापासुन धन्यवाद !!
#हातमदतीचा
#सामाजिकबांधिलकी
#थेंबेथेेंबेतळेसाचे
#हातमदतीचा
#सामाजिकबांधिलकी
#थेंबेथेेंबेतळेसाचे
आपन सगळ्यांनी मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली पण सगळ्यांचे पालक असणारं सरकार या कुटुंबाच्या मदतीला का धावेना?सरकारने अजुन कुठलीच अर्थिक सहाय्य का केल नाही?
@CMOMaharashtra यांना विनंती की आपन त्या कष्टकरी कामगाराचे झालेल नुकसान व त्यांची परिस्थिती पाहता त्यांना अर्थक मदत द्यावी
@CMOMaharashtra यांना विनंती की आपन त्या कष्टकरी कामगाराचे झालेल नुकसान व त्यांची परिस्थिती पाहता त्यांना अर्थक मदत द्यावी
