ज्या चैनलने १५ एप्रिल ला सकाळ पासून @Awhadspeaks यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली गेली ज्यात ती स्पेन हून येताना कोरोना +ve असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली.
कायद्यानुसार सुध्दा मुलींचं नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत. गैर जबाबदारपणे बेछूट हेतूपुरस्सर या वृत्तवाहिनीने जे केलं ते अत्यंत गंभीर आहे.
देशाभरात कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे भीतीचं वातावरण असताना घब्राट पसरवणाऱ्या खोट्या बातम्या दाखवणं खूपच चुकीचं आहे.
त्यामुळे या बातमीची वार्ताहर व निवेदक यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले गेलेले आहे.
You can follow @AnilDeshmukhNCP.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: