विनय दुबे आणि पत्रकार राहुल कुलकर्णी आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी बळीचे बकरे ठरले आहे.

विनय दुबे ने १८ तारखेला आंदोलन करण्याचे आव्हान दिले होते तेही कुर्ला येथे, बांद्र्यात नाही.

राहुल कुलकर्णीने मराठीत बातमी दिली, समजा ती हिंदी भाषिकांना कळालीही असेल तर
(१/n)
गर्दी सर्व सामानासह ज्या स्टेशन हुन उत्तरेत गाड्या सुटतात तिथे व्हायला हवी पण ती बांद्र्याच्या एका मशिदीबाहेर झाली.

राम कदम यांनी ट्विट केलेला व्हिडिओ पहा त्यात आंदोलक एकमेकांशी बोलतात
' मीडिया चार बजे आनेवाला था, सीधा बोलना हमें १५ हजार दो नही तो हम नही हटेंगे'

(२/n)
येथील काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीक्की यांनी मजुरांना राज्य सरकार रेशन पुरविण्यात कमी पडतेय असे एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढीची घोषणा आधीच केली होती मग मोदींच्या भाषणामुळे हे झाले हा गृहमंत्री देशमुख यांचा आरोप खोटा ठरतो
(३/n)
बांद्रा सारख्या ठिकाणी हजारोंची गर्दी होते. उर्वरित महाराष्ट्रात पोलिसांच्या लाठीची सध्या दहशत असताना येथे बघ्याची भूमिका पोलिसांनी का घेतली. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता?

राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी दुबे आणि कुलकर्णी बळी चढणार. याचे दुःख करण्यात पण अर्थ नाही. (४/n)
दुबे स्वतःला समजसेवक म्हणतो पण त्याला उत्तर भारतीय मतांवर दुसरा अबू आझमी होण्याची महत्त्वाकांक्षा आहे.

देशभर झालेल्या Anti CAA आंदोलनात हा सक्रिय होता. त्याने महाराष्ट्रात जवळपास सगळ्या शाहीन बागेत जाऊन मोदी-भाजप विरोधात भाषण ठोकली आहे.

त्याची भूमिका भाजप विरोधीच आहे. (५/n)
त्यामुळेच राष्ट्रवादीशी त्याची जवळीक वाढली. नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दालनात जाऊन दुबेच्या वडिलांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देतानाचा फोटो आपण बघितला असेलच.

अशा तीन पाट लोकांना थेट गृहमंत्र्यांच्या दालनात राजकीय लागेबांधे असल्या शिवाय प्रवेश मिळणार नाही. (६/n)
ABP माझा चे पत्रकार खांडेकर, रश्मी पुराणिक, प्रशांत कदम, कारंडे यांचा भाजप द्वेष आणि पवार प्रेम सर्वश्रुत आहे.

आज त्याच पवार समर्थकांकडून abp वर कारवाई करा अशी मागणी होत असेल तर बघुया भाजपवर माध्यमांची गळचेपी करण्याचा आरोप करणारे आज किती जण यांच्या पाठीशी उभे राहतात ते. (७/n)
You can follow @u0fsgJNDuOiUxji.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: