उध्दव ठाकरेंनी ११ तारखेला ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढवला तेंव्हा सगळ व्यवस्थित होत, लोकांची खायची सोय होती, १४ तारखेला मोदीजींनी लाॅकडाऊन वाढायची घोषणा केली तर लगेच तिन दिवसात या लोकांचे सगळे अन्न संपले.

+
केजरीवाल, ममता बॅनर्जी व उध्दव ठाकरे या तिघांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर आहेत. प्रशांत किशोर स्वतःची पार्टी काढून बिहार निवडणूक लढविणार आहे.
प्रशांत किशोरचे टार्गेट ते मतदार मजूर आहेत जे कामधंद्यासाठी वर्षोनुवर्षे इतर राज्यात मजूरी करत आहेत व त्रासले आहेत.

+
आश्चर्याची गोष्ट अशी की दिल्लीत पहिल्या लाॅकडाऊन मध्ये हजारो मजूर पळवून लावले होते व आता मुंबईत सुध्दा तेच.

या गोंधळामागे प्रशांत किशोर असू शकतो.

युपीला जाणाऱ्या सगळ्या गाड्या cst, कल्याण, दादर, कुर्ला इथून जात असतांना सगळे लोक बांद्र्याला का आले.

+
एखादा व्यक्ती जर साधा चौकात जात असेल तर पोलीस त्याला हटकतात. १०० मिटर अंतरावर दोन पोलीस स्टेशन असतांना, इतके प्रचंड संख्येने लोक जात असताना पोलीसांनी त्यांना का अडवले नाही. व लोक फक्त मस्जिद जवळच का जाऊन थांबले.

सरकारची मदत असल्याशिवाय हे शक्यच नाही.

+
प्रशांत किशोरसोबत या सगळ्यामागे राजमाता, राजकन्या व काका यांचे डोक आहे. उद्देश एकच लाॅकडाऊन फेल करुन मोदीजींची बदनामी करणे व प्रशांत किशोरला बिहार निवडणूकीसाठी रसद पुरविणे.

#मंगेश
@threadreaderapp unroll please..
You can follow @mangeshspa.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: