#आरोग्यसेतू_मोबाईल_App
कोणीही चुकूनही डाऊनलोड करु नका.. कोरोना हे एक कारण किंवा निमित्त आहे. हा app डाउनलोड करणाऱ्या प्रत्येकाची 24 तासांची हालचाल इथे समजणार आहे. जणू ती व्यक्ती 24 तास ट्रॅकिंग मध्ये असेल, ज्यांनी हा Aap डाउनलोड केलाय तो प्रत्येक माणूस कुठे आहे,
#म

काय करतोय हे 24 तास सतत समजणार आहे.
शिवाय तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, हे App डाउनलोड करण्यासाठी द्यावी लागते, त्यामुळे तुम्ही स्वतःच सर्वकाही हरवून बसाल, प्रायव्हसी घालवाल, आयुष्यभर पश्चाताप कराल पण वेळ निघून गेलेली असेल, कारण हे सगळं तुम्ही स्वेच्छेने केलेलं

असेल, कायदेशीर मार्गाने केलेलं असेल, तुमच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नसेल.
हे Aap डाउनलोड करण्याची मोदीं कडून भावनात्मक रित्या विनंती केली जातं आहे. कारण त्यांना याचा उपयोग फक्त निवडणूक काळात करायचा आहे बाकी काही नाही.. मोदी स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करतील.
म #मराठी

कारण ते व्यापारी आहेत आणि फायद्या शिवाय ते काहीच करत नाहीत.. हे लक्षात असु द्या.
मोदींच भावनात्मक #मार्केटिंग आठवतंय का, नोटबंदी काळात टीव्ही वर येऊन अनेक वेळा अनेक #भावनात्मक_गोष्टी सांगितल्या, असं होणार, तसं होणार म्हणाले " #मुझे_सिर्फ_पचास_दिन_दो" वगैरे बोलले,

#मैं_चौराहे_पर_आऊंगा असेही बोलले. आज पर्यंत काहीच नाही.. 2013 च्या निवडणूक काळात: काँग्रेसी लोकांनी परदेशातील बँकेत ठेवलेला अमाप काळा पैसा भारतात आणणार आणि प्रत्येकाच्या #खात्यात 15 #लाख_जमा करणार आणि देशातून #गरिबी_हटवणार अशी भावनात्मक हाक त्यांनी जनतेला दिली होती, मते मिळवली,

सत्तेत आले,पंतप्रधान झाले आणि नंतर शाह म्हणाले ऐसा कुछ होनेवाला ही नही था क्यूँ की #वो_तो_एक_चुनावी_जुमला_था
तेव्हा समजून जा मित्रांनो ही अशी भावनात्मक हाक म्हणजे चुनावीजुमला असते.या हाकेला #ओ देऊ नका #मोदी_भावनात्मक_हाक_देतात व अमितशाह त्याला #चुनावीजुमला म्हणत विषय संपवतात #cp