नाशिक शहर, झोन क्रमांक १ चे डीसीपी अमोल तांबे यांच्या अखत्यारीत शहरातील अर्धा भाग म्हणजे ७ पोलीस स्टेशन्स येतात.त्यांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या स्थितीचे योग्य ते नियोजन केले आहेच. याशिवाय ते स्वतः गरजूंना जीवनावश्यक वस्तु मिळतात का याकडे लक्ष देतात. (1/2)
जेथे गरज आहे तेथे तत्परतेने धावून जातात. ते करत असलेले कार्य खुप मोलाचे आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचे मनापासून आभार. (2/2)
You can follow @supriya_sule.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: