डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही, नक्की वाचा 
एका रिक्षा चालकाला आलेला अनुभव
पहाटे ४ :०० वाजता एका कुटुंबाला शिक्रापुरला सोडवायला गेलो होतो. त्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती सिरियस असल्यामुळे जाने झाले ....
@subodhbhave @ShefVaidya
@swwapniljoshi @KulkarniSaleel
@ksinamdar

तिकडुन येत असताना मन हेलावनारा एक
प्रसंग घडला...
नक्की वाचा आणि विचार करा...आजूबाजूला असनाऱ्या गोरगरिबांना नक्कीच मदत करा...
"घरात रहा... सुरक्षित रहा"
शिक्रापुर वरुन येत असताना रासेच्या इंडीयन ऑईल पंपाजवळुन सकाळी ७:०० वाजता एक छोटी मुलगी आणि तिचे वडील चाकणच्या दिशेने पायी

पायी चालले होते. वडिलांच्या डोक्यावर भाजीचे कॅरेट होते, चाकणला काहीतरी विकायला मुलगी आणि वडील चालले पायी पायी चालले असतील असा अंदाज बांधुन मि माझी रिक्षा थांबवली त्यांना विचारले कुठे चाललात; त्यावर ते बाबा म्हणाले- वांगी आणि लसुन हाय चाकणला बाजारात ईकायला निघालोय...
@Bokya_2019
@Bokya_2019
त्यांना म्हणालो चला रिक्षाने सोडवतो त्यावर ते म्हणाले नाही बाबा एवढे पैसे माझ्याजवळ नाहीती मी आपला पायी पायीच येतो. मी सुद्धा चाकणलाच चाललोय पैसे नाही घेनार बसा रिक्षात असे म्हनाल्यावर त्यांना खुप खुप आनंद झाला..
रिक्षात बसल्यावर मि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली...
रिक्षात बसल्यावर मि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली...
बाबा कुठे रहायला आहे. तुम्ही त्यावर ते म्हणाले आहे इथेच इंडीयन पंपाजवळ.
वांगी अन लसूण घरची आहेत का? घरची कशाची राजा इथे आता एका शेतकऱ्याकडुन विकायला घेतली आहे..
मी बर बर म्हनालो आणि त्यांच्या गावाचे नाव विचारले ते म्हनाले, आम्ही नांदेडचे आहे १५/२० दिवसांपुर्वी काहीतरी काम
वांगी अन लसूण घरची आहेत का? घरची कशाची राजा इथे आता एका शेतकऱ्याकडुन विकायला घेतली आहे..
मी बर बर म्हनालो आणि त्यांच्या गावाचे नाव विचारले ते म्हनाले, आम्ही नांदेडचे आहे १५/२० दिवसांपुर्वी काहीतरी काम
मिळेल या आशेने इथे आलो तर ही बिमारी आली ना बाबा काहीच काम धंदा करता येईना तीन मुली हायती मला खुप अवघड आहे बघ लेका..
काम करुन पोट भरल असत पण या बिमारीन ते ही करता येईना म्हणून वांगी आणि लसुन ईकायला निघालोय तेवढेच चार दोन रु सुटतील..
वांगी कितीला घेतली शेतकऱ्याकडुन मी विचारले
काम करुन पोट भरल असत पण या बिमारीन ते ही करता येईना म्हणून वांगी आणि लसुन ईकायला निघालोय तेवढेच चार दोन रु सुटतील..
वांगी कितीला घेतली शेतकऱ्याकडुन मी विचारले
त्यावर ते म्हणाले ४० रुपयाची हायती समदी आणि लसुन ४० रु पावशरने घेतलाय ईकायला.. मी कॅरेटमधे पाहिले तर एकदम थोडेच वांगी आणि लसुन होते मनात म्हनालो एवढे ईकायला तीन चार किलोमीटर बाबा आणि त्यांची मुलगी पायी पायी आलेत अवघडच आहे सर्व.
बाबांचे दु:ख आणि संघर्ष पाहुन मन हेलावुन गेले
बाबांचे दु:ख आणि संघर्ष पाहुन मन हेलावुन गेले

मी रिक्षा डायरेक्ट घेतली ती विशाल गार्डनला तिथे खेड तालुक्यातील प्रसिद्ध निवेदक सुर्यकांत मुंगसे सर राहतात त्यांचे सामाजिक काम खुप मोठे आहे, अनेक गरजूंना त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे हे मला माहित असल्यामुळे मि त्यांच्याजवळ बाबांची सर्व हकीकत सांगितली, त्यावर सरानी तात्काळ
त्या कुटुंबाला दोन महिन्याचा किराणा भरुन देतो म्हणाले त्या बाबांचा पत्ता घेतला आणि सायंकाळी तुम्हाला किराणा घरपोच होईल असे सांगितले...
मुंगसे सर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ते बाबा ज्या खोलीत भाड्याने राहतात ते भाडे सुद्धा मि भरतो म्हणून सांगितले...
हे सर्व अचानक घडुन
मुंगसे सर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ते बाबा ज्या खोलीत भाड्याने राहतात ते भाडे सुद्धा मि भरतो म्हणून सांगितले...
हे सर्व अचानक घडुन
आल्याने बाबांचे डोळे पानावले त्यांनी खुप खुप आभार सरांचे मानले... 
मी देखील सरांना मनापासुन धन्यवाद देऊन त्या बाबाना चाकणला सोडवायला गेलो..
रिक्षातुन त्यांना उतरवताना आपणही
यांच्या करिता काहीतरी कराव म्हणून मी सर्व वांगी त्यांच्याकडुन विकत घेतली. त्या वांग्याचे तसे ७० /८०

रु झाले असते पण मी त्या बाबांच्या मुलीच्या हातात १००रु दिले आणि निघालो तर सहजच त्या मुलिला प्रश्न केला आता या १००रु चे तु काय करनार? त्यावर त्या मुलीने जे उत्तर दिले त्या उत्तराने मी पुरता हादरुन गेलो..
ती म्हनाली आम्ही असा बाजार अधुन मधुन करत असतो सगळे लोक मास्क लावुन असतात
ती म्हनाली आम्ही असा बाजार अधुन मधुन करत असतो सगळे लोक मास्क लावुन असतात

आमच्यामुळे कोनाला त्रास नको म्हणून सर्वात आधी दोन मास्क विकत घेनार आहे
हे उत्तर एकुन मी पुरता हादरून गेलो...
एवढी गरिबी असताना ही लोक जर कोरोना संदर्भात काळजी करत काळजी घेत असेल तर आपण सुद्धा स्व:ताची किती काळजी घेतली पाहिजे.. मी पानावलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला

हे उत्तर एकुन मी पुरता हादरून गेलो...
एवढी गरिबी असताना ही लोक जर कोरोना संदर्भात काळजी करत काळजी घेत असेल तर आपण सुद्धा स्व:ताची किती काळजी घेतली पाहिजे.. मी पानावलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेतला

एवढे लिहिन्याचे कारण की अशी कित्येक लोक समाजात आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करतात आणि या मुलीने तर कोरोना विरूध्द लढण्यासाठी वांगी विकुन मिळालेल्या पैशातून मास्क घेनार आहे असे सांगितलय म्हणजे फार मोठा संदेश या निमित्ताने मिळालाय असो सुर्यकांत मुंगसे सर आपल्याला
मनापासुन खुप धन्यवाद..वेळप्रसंगी अशीच मदत करत रहा ...

घरी रहा सुरक्षित रहा ..
शब्दांकन - श्री.कैलास दुधाळे
Plz plz do read the complete #Thread
@yoginisd @ek_aalu_bonda @MakrandParanspe @aparanjape @MumbaiBedagi @muglikar_

घरी रहा सुरक्षित रहा ..
शब्दांकन - श्री.कैलास दुधाळे
Plz plz do read the complete #Thread
@yoginisd @ek_aalu_bonda @MakrandParanspe @aparanjape @MumbaiBedagi @muglikar_