मुळात फुले दांपत्याला स्वतःची संतान नव्हती त्यांनी एका ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक म्हणून घेतला होता ज्याच नाव यशवंत होत आणि ज्योतिबांनी त्यांच्या मृत्यु पत्रात असे लिहले होते की माझा दत्तक पुत्र मी आयुष्यभर ज्या वाटेवर चाललो त्याच वाटेवर चालेल उच्चशिक्षण घेईल. https://twitter.com/sopan_kanerkar/status/1248900645182222337
आणि त्याने जर अस केल नाही तर तो माझा वारसदार असणार नाही..आणि आता या बातमी मधे जे फुले आहेत ते राजाराम फुले म्हणजे ज्योतिबांचे बंधु यांचे वारसदार आहेत जे राजाराम कधीही ज्योतीबांच्या वाटेवर चालले नाहीत..म्हणून अशा खोट्या बातम्या पसरवण बंद करा.
समरसता वगैरे ऐकायला बर वाटत पण ते कृतीत पण असाव..संघाने किती ज्योतिबांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला आहे मुळात तुम्हाला फुलेंचे विचार मान्य तरी आहेत का?
एवढंच नव्हे तर बाळ गांगल जे संघाचे लाहनपणापासुन स्वयंसेवक आहेत आणि नंतर प्रचारक.
एवढंच नव्हे तर बाळ गांगल जे संघाचे लाहनपणापासुन स्वयंसेवक आहेत आणि नंतर प्रचारक.
ज्यांनी 1988 मधे ज्योतिबांची बदनामी करणार लेखन केल त्याला उत्तर म्हणून जेष्ठ इतिहासकार हरि नरके यानी फुलेंची बदनामी एक सत्यशोधन हे पुस्तक लिहिले. आणि सगळे आरोप खोडून काढले.म्हणून संघाची भूमिका नेहमीच गोंधळात टाकनारी असते.संघाच्या नेहमी करनी आणि कथनीत फरक दिसून येतो.
फक्त व्यक्ति म्हणून कोणाला स्वीकारायच नसत तर विचारांसहित व्यक्तीला स्विकारायच असत.असो...
@rajuparulekar
@ameytirodkar @waglenikhil @amolmitkari22
@rajuparulekar
@ameytirodkar @waglenikhil @amolmitkari22