#Thread_Story
विषय:- आपल्या समाजाची कहाणी!
शेवट पर्यंत वाचा.
एक 300- 400 कुटुंबाचे छोटंसं गाव असतं ज्यात एक घर असतं. घरात चार मंडळी आनंदाने राहत असतात. आई,वडील बहीण आणि एक मोठा भाऊ! बहिण साधारण 3 4 वर्षांची असते आणि भाऊ 8-9 वर्षाचा असतो.वडील शिक्षक असतात आणि आई गृहिणी!
(1/25)

घरी सगळं छान असतं, चौघांचे पोट भरून साठवण्या इतका पैसा घरी येत असतो. एकदम मस्त चालू असतं सगळं.
मास्तर(वडील) गावातल्या प्रतिष्टीत व्यक्तींपैकी एक असतात. मास्तर असल्यामुळे कोणतीही समस्या आली के सगळे जण पहिल्यांदा मस्तरांकडे जात.
मास्तर पण काही अपेक्षा न करता लोकांना मदत करत
(2/25)
मास्तर(वडील) गावातल्या प्रतिष्टीत व्यक्तींपैकी एक असतात. मास्तर असल्यामुळे कोणतीही समस्या आली के सगळे जण पहिल्यांदा मस्तरांकडे जात.
मास्तर पण काही अपेक्षा न करता लोकांना मदत करत
(2/25)
गावात मास्तर च्या घराला मानणारे अनेक लोक असतात. गावात पैसा कमी असला तरी माणुसकी बरीच! रोज संध्याकाळच्या कट्ट्यावरच्या गप्पा,
बायकांचे एकमेकांकडे जाणे,लहान मुलांचे खेळ सगळं सगळं छान चालू असतं.
(3/25)
बायकांचे एकमेकांकडे जाणे,लहान मुलांचे खेळ सगळं सगळं छान चालू असतं.
(3/25)
एक दिवस अचानक ,साधारण सूर्यास्त झाल्यावर शेजारच्या काकू, मास्तर च्या मुलाला घेऊन रडत मास्तर च्या घरी येतात. सगळे जण अचंबित होतात, नेमकं असं काय झालंय की ही बाई,ह्याला घेऊन रडत आपल्या दारी
आली आहे. मास्तर त्या बाईला कारण विचरतात आणि .....
(4/25)
आली आहे. मास्तर त्या बाईला कारण विचरतात आणि .....
(4/25)
ती बाई सांगते की याने माझ्या घरात चोरी केली. मास्तर हे ऐकून आश्चर्यचकित होतो,की आपला मुलगा असा कसा करू शकेल.ती बाई,त्यानी घेतलेले पैसे दाखवते , लहान आहे म्हणून त्याला माफ सुद्धा करते आणि त्याला मास्तर कडे सोपवून पुन्हा निघून जाते.
(5/25)
(5/25)
मास्तर त्याच्या मुलाला समजावतो आणि पुन्हा असे करू नकोस म्हणून गोंजारतो आणि रोज त्याला थोडेफार पैसे देऊ लागतो. काही वर्षे जातात,पोरगं मोठं होऊ लागतं,मास्तर आता गावातल्या शाळेचा हेडमास्तर झालेला असतो!
घरात पैसा वाढलेला असतो.
(6/25)
घरात पैसा वाढलेला असतो.
(6/25)
पोराची बारावी होते आणि मास्तर त्याला गाडी घेऊन देतो.पोरगं खुष होतं,गावातल्या लोकांना कौतुक वाटतं आणि आता हा मुलगा कॉलेजात जाऊ लागतो.गावापासून काही मैलावर दूर त्याचे कॉलेज असते. आता मास्तर देत असलेले पैसे त्याला कमी पडू लागतात. त्याची गरज वाढते.
(7/25)
(7/25)
मग कधी आईच्या पाकिटातून तर कधी बापाच्या खिशातून हा पैसे चोरी करू लागतो. कधी हाती 100 तर कधी 500!
पेट्रोल टाकून दूर दूर पर्यंत हा जाऊ लागतो आणि याची संगत बदलू लागते.
मित्र समूह वाढत जातो आणि त्याच्या पैस्याच्या हव्यासा पायी अनेक जण त्याचे मित्र होऊ लागतात.
(8/25)
पेट्रोल टाकून दूर दूर पर्यंत हा जाऊ लागतो आणि याची संगत बदलू लागते.
मित्र समूह वाढत जातो आणि त्याच्या पैस्याच्या हव्यासा पायी अनेक जण त्याचे मित्र होऊ लागतात.
(8/25)
मग,याला दिलेल्या महत्वामुळे हा हवेत जाऊ लागतो आणि याची पैस्याची भूक अजून वाढते आणि एक दिवस तो पैसे चोरताना पकडला जातो. 8 वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आज पुन्हा झालेली बघून मास्तर संतप्त होतो आणि एक कानाखाली लावून देतो आणि थोडे दिवस त्याची गाडी बंद करतो.
(9/25)
(9/25)
काही दिवस जातात, हा सुधारला असं मास्तर ला वाटतं आणि त्याला तो गाडी पुन्हा देतो. मास्तर, पोराला वाईट वाटू नये म्हणून रोज 100 रुपये देऊ लागतो!
हा रोज कॉलेज ला जात,तिकडे त्याच्या मित्रांशी गप्पा मारत आणि असं करता करता तो एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते.
(10/25)
हा रोज कॉलेज ला जात,तिकडे त्याच्या मित्रांशी गप्पा मारत आणि असं करता करता तो एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते.
(10/25)
ती मुलगी खरंतर त्याच्या प्रेमात पडलेलीच नसते,त्याच्या कडे गाडी आहे,पैसा आहे नाव आहे या सगळ्यात ती लांबचा विचार न करता याच्या सोबत फिरू लागते.सगळं,एकदम आनंदात चाललेलं असतं! मग तिच्या demands वाढतात,हा अजून जास्तीजास्त पैसे चोरू लागतो !
(11/25)
(11/25)
तिला आनंदात ठेवायचा प्रयत्न करू लागतो आणि एवढं सगळं चाललेलं असताना त्यांची जवळीक वाढते आणि इतकी वाढते की 'जे त्या वयात करू नये,असे कृत्य ते करतात (तुम्ही सुजाण आहात, तुम्हाला म्हणण्याचा अर्थ कळेल). त्या दोघांचे हे वारंवार चालू राहते आणि मुलीला दिवस राहतात.
(12/25)
(12/25)
हे कळताच हा मुलगा तिच्याशी संबंध तोडतो,तिला तसेच सोडुन देतो. पण ही बातमी,मास्तर पर्यंत येते आणि संपूर्ण गावात ही बातमी पसरते.मास्तर ला सगळे जण शिव्या घालू लागतात आणि या रागात मास्तर त्याच्या मुलाचे कॉलेज आणि त्याची गाडी बंद करतो!
(13/25)
(13/25)
काहीतरी करून त्याच्या मुलाची चूक दाबायचा प्रयत्न करतो आणि त्यात तो त्याच्या कॉलेज मधल्या मित्रांची साथ घेतो. तेच जे याच्या पैस्यासाठी याच्या जवळ आलेले असतात. ते काहीतरी कहाणी रचतात आणि ती मुलगी आणि हा येवढे कधीच जवळ नव्हते हे पटवून देतात आणि हा या कुकृत्यातून बाहेर पडतो.
(14/25)
(14/25)
या सगळ्यात मास्तर वेळोवेळी स्वतःच्या मुलाला वाचवत आलेला असतो,मग ते लहानपणी केलेली चोरी असो,मोठं झाल्यावर केलेली चोरी असो किंवा त्या मुलीसोबत केलेल्या कुकृत्याबद्दल असो!
मुलाला कसलीच भीती नसते कारण त्याला माहिती असते की काहीही केलं तरी आपण बाहेर येणारच आहोत.
(15/25)
मुलाला कसलीच भीती नसते कारण त्याला माहिती असते की काहीही केलं तरी आपण बाहेर येणारच आहोत.
(15/25)
आता,या सगळ्यात तुम्ही मला सांगा तो मुलगा मोठा होऊन गुंड किंवा चरित्रहीन व्यक्ती झाला तर त्यात नवल वाटायला नको.
आता गोष्टीच्या तातपऱ्याकडे येतो.
ते मास्तर चं गाव म्हणजे आपला देश!
(16/25)
आता गोष्टीच्या तातपऱ्याकडे येतो.
ते मास्तर चं गाव म्हणजे आपला देश!
(16/25)
ते पोरगं म्हणजे आपल्या समाजतले समाजकंटक त्याची चोरी म्हणजे त्याच्या चुका. त्या शेजारच्या काकू म्हणजे 'सुजाण नागरिक'
जो चूक झाली की बोलतो.
(17/25)
जो चूक झाली की बोलतो.
(17/25)
त्याचे कॉलेज मध्ये झालेले मित्र म्हणजे फायदा करून घेणारी मंडळी,ज्यात सगळे आहेत,'हिंदू,मुसलमान,ख्रिसचन सगळे आहेत. ती मुलगी म्हणजे 'आपला समाज' जिच्यावर अत्याचार होऊन सुद्धा आपण आपल्या फायद्यासाठी शांत आहोत! आणि सगळ्यात शेवटी मास्तर...
(18/25)
(18/25)
तो मास्तर म्हणजे आपले प्रतीक आहे म्हणजे आपल्या समोर अनेक चुका होत असताना काहीही न करता बसलेले 'षंढ' आपण!
जर आपण आपल्या समाजतल्या समाजकंटकांना वेळीच आवर नाही घातला तर समाजकंटक सगळ्याच समाजावर अत्याचार करून स्वतःचे खिशे भरून घेतील
(19/25)
जर आपण आपल्या समाजतल्या समाजकंटकांना वेळीच आवर नाही घातला तर समाजकंटक सगळ्याच समाजावर अत्याचार करून स्वतःचे खिशे भरून घेतील
(19/25)
आणि सगळे सेक्युलर लोक ह्या समाजकांतकाना साथ देतील!
समाजकंटक प्रत्येक समाजात आहेत,
आता तुमचे कार्य हे आहे की तुम्ही त्यांना अडवून,त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना मार्गावर आणणे.
(20/25)
समाजकंटक प्रत्येक समाजात आहेत,
आता तुमचे कार्य हे आहे की तुम्ही त्यांना अडवून,त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना मार्गावर आणणे.
(20/25)
'हिंदू' समाजतले बहुसंख्य लोक त्यांच्या समाजातील कोण चुकलं तर लगेच बोलून दाखवतात तशी कार्यवाही करतात आणि त्या समाजकंटकाला वेळीच आवर घालतात. पण,तसे 'मुस्लिम' समाजाचे दिसत नाही.
(21/25)
(21/25)
काही लोक बोलतात,पण काहीच! हातावर मोजण्याइतकेच! बहुसंख्य समाज या समाजकंटकांचे समर्थन करतात ,आणि मग याच मुळे सगळे मुस्लिम वाईट ठरतात. तुम्ही म्हणत असाल ,'अरे याला काय झालं? कट्टर हिंदुत्ववादी असलेला हा माणूस अचानकच कसा,वकिली करू लागला मुसलमानांची?'
(22/25)
(22/25)
तर याचे उत्तर हेच आहे की हिंदुत्वाच्या व्याख्येप्रमाणे माझ्यासाठी सगळेच हिंदू आहेत, मला सगळे सारखेच! 135 कोटी जनता ही माझ्यासाठी हिंदूच आहे आणि एक समाज आहे. आराधना पध्दती वेगळी असली म्हणून मी व्यक्तीचा विरोध करत नाही कारण मी धर्मांध नाही.
(23/25)
(23/25)
मी एक हिंदू आहे म्हणून त्या प्रत्येकाचे समर्थन करतो जो भारत मातेचा,इथल्या संस्कृतीचा ,इथल्या लोकांचा आदर करतात आणि मो त्या प्रत्येकाचा विरोधच करतो जो या देशाच्या विरोधात जाऊन हा देश तोडायचा प्रयत्न करतात.
(24/25)
(24/25)
मी माझे कट्टर हिंदुत्व मुळीच सोडलेले नाही,आणि शेवट पर्यंत माझी ओळख ही हिंदू म्हणूनच करेन.
काही टीका,कौतुक करायचे असेल तर जरूर करा !
करायला विसरू नका!
(25/25)
काही टीका,कौतुक करायचे असेल तर जरूर करा !

(25/25)