@RRPSpeaks
आज रोहित दादांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले..
बुद्धिहीन व्यक्ती कडून दुसरी अपेक्षा करने चुकीचेच म्हणा..पैसे देऊन सर्व गोष्टी मिळतील असे नाही..
अभ्यास हवा
कंपनी कायदा १३ नुसार PM fund मधील मदत CSR अंतर्गत धरतात तर राज्यामध्ये स्टेट disaster relief fund CSR अंतर्गत धरतात. https://twitter.com/RRPSpeaks/status/1249173833782906880">https://twitter.com/RRPSpeaks...
आणि हा कायदा पास होताना आपले आजोबा @PawarSpeaks आणि आत्या @supriya_sule ह्यांनी समर्थन मत दिले होते..
आता इथे उगीच जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा डाव आखण्यात काय फायदा..
तुम्ही CM fund मधील पैसा स्टेट disaster relief fund मधील ट्रान्स्फर करा आणि सीएसआर मधे समाविष्ट करून घ्या.
इथे आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करू नका
अभ्यास वाढवा..द्वेष नाही
@gajanan137 @ascetic_monk_ @yuga_v108 @mak_ynwalfc @patil2323_ @jayant_rokade @ajt_shinde @RakyaDadoos_ @bhasmya @Bokya_2019 @PraO_ModiBhakt @migratorscave @RamVSatpute @KP35241004 @ashish_ghanghav @KarmalkarNandu
ज्यांचा थोडासा गोंधळ होत आहे..त्यांच्या साठी खाली भारत सरकारने जाहीर केलेले FAQ देत आहे..
You can follow @BudhwantSwapnil.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: