इतकं पण नीच असू नये भेंडी.

सर्क्युलर बघा खालचं मित्रांनो. या सर्क्युलर प्रमाणे जर ,
@NCPspeaks @INCIndia @sachin_inc @rajuparulekar @ameytirodkar @sneha2986 @prathameshpurud @anil010374 @gpekmaratha @Mahadev_Balgude @manas_pagar @MalharTakle @SunilAh64145529
केंद्राच्या PM Care ला एखाद्या कंपनीने मदत किंवा देणगी दिल्यास ती मदत/देणगी आता CSR (Corporate Social Responsibility) अंतर्गत खर्च म्हणून कंपनी ऍक्ट 2013 प्रमाणे ग्राह्य धरली जाणार आहे.
दुसरीकडे एखादी कंपनी एखाद्या राज्याला मदत करणार असेल,म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी मदत/ देणगी देणार असेल तर ती देणगी किंवा मदत CSR अंतर्गत ग्राह्य धरली जाणार नाहीये..!
थोडक्यात या नियमाप्रमाणे ज्या कंपन्या PM केअर ला मदत करतील त्यांनाच CSR चा लाभ मिळणार आहे.यामुळे होणार काय आहे की,एखाद्या कंपनीला जरी वाटले की आपण आपल्या राज्याला मदत करूयात,तरी त्या कंपनीला CSR चा फायदा मिळणार नसल्याने संबंधित कंपनी आपली मदत ही PM केअर लाच देणार आहे.
का..?आपल्या राज्याला पैश्यांची गरज नाहैये..?

1. एकतर आपले हक्काचे 15000 कोटी GST चे अडकले आहेत केंद्राकडे,
2. मदतरुपी अनुदान पोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये देखील अजून पर्यंत राज्य सरकारला मिळाले नाहीयेत.
3. "या व्यतिरिक्त कोरोनाच्या सोबतच्या लढाईसाठी राज्य सरकारला 25,000 कोटीचा विशेष निधी देखील वेगळा देण्यात यावा", अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी केंद्राकडे केली होती. याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीये,केंद्र सरकार.
एकतर आपलं राज्य आर्थिक संकटात आहे.कोरोनामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.परिणामी राज्याचा महसुल आणि एकूणच उत्पन्नात कमालीची घट आली आहे.अस असताना काही कंपन्या जर राज्य सरकारला मदत करु इच्छित असतील आणि याबदल्यात त्यांना ही काही फायदा होणार असेल
तर केंद्राने राज्य आणि संबंधित कंपन्याचा मध्ये यायचं कारणच काय आहे..?
का केवळ राज्यात भाजपाचे सरकार नाही म्हणून केंद्र सरकार इतका नीच खेळ खेळत आहे महाराष्ट्रासोबत..? यासाठी कोणता bjp चा नेता बोणार आहे का..? त्यांच्या केंद्राने जो हा खेळ इथल्या जनतेच्या जिवासोबत लावला आहे,
त्याबद्दल ही लोक पत्रकार परिषद वगैरे घेणार आहेत का..?

तुम्हाला अस प्रामाणिकपणे वाटत नाही का मित्रांनो,की भाजपा आपल्या राज्यासोबत सुडाच राजकारण करत आहे..?

Mohasin A. Shaikh
You can follow @ShubhamJatalNcp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: