मी काँग्रेस समर्थक नाही पण आजच्या घडीला प्रत्येक गोष्टीत मोदी नेहरुंच्या नावाने ओरड भरत असताना त्यांची तुलना होणं जरुरी आहे. म्हणून हा thread, नक्की वाचा....

कोरोनाचा दणका मोदींनाही चांगलाच बसलाय !
धोरण आणि नियोजन-अभावामुळं दिवसेंदिवस त्यांचा गोंधळ वाढतोय.(१/७)
यावेळी त्यांच्यासमोर एकच पर्याय उपलब्ध आहे, नेहरूंच्या विचारांवर देशाला पुढं नेणं...!
नेहरू लोकांप्रति संवेदनशील होते. तसे मोदी आहेत?
नेहरू प्रथम जनतेचा विचार करीत.
मोदी स्वतःचा अहंकार जपतात. नोटबंदी, लॉक डाऊन या निर्णयात लोकांचा विचार कुठे होता? (२/७)
मोदींनी या वेळी कोरोना रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापली पाहिजे. कोरोनाला मात देण्याचं सामर्थ्य फक्त नेहरूंच्याच मार्गानं साध्य होईल.
गाय- गोबर- गोमूत्र.... अशा बेवकुफीनं नाही ! (३/७)
नेहरू नित्य आईनस्टाईन, जेम्स जीन्स, आर्थर एडिग्टन सारख्या महान वैज्ञानिकांच्या संपर्कात असत. ( मोदींच्या
नित्य संपर्कात कोण असतं ?)

नेहरूंनी विश्वविख्यात वैज्ञानिक विक्रम साराभाई, सी वी रमण, होमी भाभा, सतीश धवन, भटनागर... अशा संशोधकांना फ्री- हॅड दिला! (४/७)
( आमचे शेठ भगोडे उद्योगपती, लुच्चा रामदेव, टॅक्सचोर रविशंकर, आणि रिकामटेकडया भगवे धाऱ्यांना फ्री- हॅड देतात ..)

आयुष्यभरात नेहरूंनी मानव कल्याणासाठी वेगवेगळ्या ४५ प्रयोगशाळा, संशोधन संस्था निर्माण केल्यात.....
मलेरिया ईन्स्टिट्यूट, ट्यूबरक्लोसीस ईन्स्टिट्यूट वगैरे...! (५/७)
( मोदींनी काय निर्माण केलं ६ वर्षात...?)

#आज #काय #होतंय....?

कोरोनावर देशभर शास्त्रीय चर्चा होण्याऐवजी टीवीवर रामदेव , डबल श्री, जग्गूबाबा, मोदींचे योग-vdo, सटरफटर लोकांचे " गो करूना गो " सारखी भंपक बकवास ऐकावी लागतीय!
ते केवळ #नेहरूमार्गाचा मोदींनी त्याग केल्यामुळं ! (६/७)
नेहरूं विश्वकल्याणासाठी देशाच्या बौध्दीक-संपदेवर
विश्वास ठेवून देश पुढं नेत होते.
मोदींनी #गाय #गोबर करीत तो मागे नेऊ नये! (७/७)
@iMoinAliMP @arvindgj @dreamzunite @Am_here_DURGA @ShubhamJatal1 @nastik_Shubham @MaheshMGW23 @prash_dhumal @be_rose_gaar @Uzernamezzzzz @deepikatawar7
कृपया ती thread पूर्ण वाचून अभिप्राय कळवावा...
You can follow @EmkayTalks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: