आज इंदिरा गांधी यांच्या रशियाच्या एका दौऱ्याची आठवण झाली त्या रशियाच्या विमानतळार उतरल्या असता त्यांना रिसिव्ह करण्यासाठी तेथील राष्ट्रअद्यक्ष न येता एक अधिकारी आला..त्या वेळेस इंदीराजी सरळ भारतीय दुतावासातील लोक जिथे राहतात तिथे गेल्या..👇
#Hydroxychloroquine
त्या नंतर तेथील लहान मुलांना जमवून त्यांच्या सोबत गोट्या खेळायला लागल्या.तिथे राष्ट्रअध्यक्ष यांच्या सोबत होणाऱ्या मिटिंग ची वेळ झाली होती..अधिकारी मॅडम ला तिथे नेण्या साठी आले तर मॅडम नी त्यांना गोट्या खेळत असताना सुद्दा सांगितले मी सध्या महत्वाच्या कामात आहे असा निरोप सांगा.
👇
अधिकाऱ्यांनी हा निरोप राष्ट्रअद्यक्षाना सांगितला तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली व ते तिथे स्वतः मॅडम ला न्यायला आले आणि माफी मागितली.. त्या वेळेस श्रीमती गांधी म्हणाल्या हा माझा वयक्तिक अपमान नव्हता तर पूर्ण भारताचा अपमान होता त्या मुळे मला हे करावे लागले..
👇
कुठे त्या इंदिरा गांधी ज्या छोट्या गोष्टीत सुद्दा भारताचा मान खाली जाऊ देत नव्हत्या जस्यास तसे उत्तर देत होत्या व कुठे 56' वाले शेठ एका धमकीत करकर वाकले...
#Hydroxychloroquine
You can follow @maghadeas79.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: