स्थळ - आमचे घर, एरंडवणे,पुणे
वेळ - 8.45 आम्ही सगळे गच्चीत गेलो. घरातल्या आणि गच्चीतल्या lights सुरू होत्या. छान गप्पा मारत बसलो.
9.00 वाजले. आजूबाजूला लोकांनी पणत्या, मेणबत्या लावल्या. घरातले lights घालवले.
आमच्या घरात light चालूच होते. कारण मी आजारी होतो...1
आमच्या समोरच्या घरात राहणारा बिल्डर (श्री.गजेंद्र पवार) जोरात ओरडला light बंद करा. आम्ही शांत बसलो. तो 2-3 वेळा ओरडला. आम्ही शांत बसलो. नंतर तो आम्हाला जोरात ओरडून "नालायक" म्हणाला. आम्ही शांत बसलो. तो खाली आला. शेजारी लोकांना गोळा करून आरडा-ओरडा करायला लागला...2
हे नालायक आहेत. नीच आहेत. कधीच "भारत माता की जय" कधीच म्हणणार नाहीत. पोलीस complaint करतो. देशद्रोही आहेत हे. 3-महिने जेल मध्येच पाठवतो, घरातून बाहेर निघू देत नाही, बघूनच घेतो, माजले आहेत साले, इत्यादी...
या सरळसरळ धमक्या आहेत आणि संपूर्ण कुटुंबाला घाबरवणे आहे...3
हे पंतप्रधानांनी केलेले आवाहन होते,आणि ते ऐच्छीक होते.या बाबतीत अशी दादागिरी करणे अतिषय चुकीचे आहे.
त्या विरोधात कुठे तक्रार करता येईल?
(जमल्यास हीच तक्रार समजावी ही विनंती).4
@CPPuneCity
@OfficeofUT
@Jindadost
@arvindgj
@Dipti7988
@journohardy
@Pavan_Dahat
@Im_DrEr_Akash
You can follow @Shastri47918053.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: