महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,
छान बोलतात, शांतपणे बोलतात, संयत बोलतात, घरातला मोठा भाऊ बोलतोय असं वाटतं, वगैरे वगैरे म्हणत कौतुकाचे पूल बांधणाऱ्या (PR agency च्या प्रचाराचे बळी ठरलेल्या??) सर्वांना एक छोटीशी आठवण.....

ते मुख्यमंत्री आहेत...वक्तृत्व स्पर्धेतले स्पर्धक नाहीत!!
(1/n)
त्यांना शासन चालवायचंय...वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग नाहीत!!

त्यांना काम करायला नेमलंय...फक्त तुम्हाला धीर द्यायला नाही!!

एखाद्या डॉक्टरने पेशंटची ट्रिटमेंट केली नाही पण फक्त त्याच्या नातेवाईकांना धीर दिला तर चालेल का??

तसंच आहे हे!!!!

राज्य सरकारचे काम कोणी दाखवू शकेल का??
(2/n)
केंद्राच्या योजना पण धड राबवत नाहीयेत,
स्वतःची एखादी योजना सुरू करणे वगैरे तर खूप लांबची गोष्ट.

तेव्हा Evaluation कामाचे करा...भाषणाचे नाही!!!
(3/n)
आता उगाच मोदींच्या भाषणावर यायचा बालिशपणा कृपया कोणी करू नका. मोदींचे काम बोलके आहे. पॅकेज,योजना,सवलती सगळं काही चालू आहे
(4/4)
You can follow @swanandgangal.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: