उगाच रोज उठून मोदीजींनी काही सांगितले तर त्यांस विरोध करणाऱ्या सर्व गुलाम, चाटू, फ्राॅड, चमचे लोकांसाठी आम्हा भक्तांकडून ही सप्रेम भेट.. वाचा.. पाहा.. काही समजतंय का ते.. ८ चं ट्विट आहेत, नक्की वाचा..

#म #मराठी
(८/१)


#म #मराठी
(८/१)
माननीय मोदीजींसारखा ज्ञानी,कसलेला राजकारणी सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे..त्यासाठी आपण आता थोडक्यात त्यांची काम करण्याची पध्दत जाणून घेऊया..त्यांची कार्यपध्दती तीन स्टेप्स मध्ये जाणून घेऊया..त्या खालीलप्रमाणे आहेत..(८/२)

मोदीजी कायम विनम्र राहून, आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला कायम एक हाक मारतात सहकार्याची.. त्याची उदाहरणे दिली की लगेच पटेल तुम्हा सर्वांना.. 
पहिली स्टेप, Ask a favor...उदाहरणांसोबत दाखले जोडले आहेत..
(८/३)

पहिली स्टेप, Ask a favor...उदाहरणांसोबत दाखले जोडले आहेत..
(८/३)


वरील Ask a favor या step मुळे होणारे फायदे पाहा, ते कसे कार्य करते ते देखील पाहा..मानसशास्त्रातील प्रसिद्ध बेन-फ्रँकलिन इफेक्ट नुसार ते साबित करून दाखवले आहे..मोदीजी मनकवडे असल्यामुळे जनता काय विचार करते हे ते लगेच ओळखतात..(८/४)


पंतप्रधानांच्या कार्याची गुणपत्रिका कशी ठरवतात मोदीजी..

तुम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्वतःला गुंतवून मिळवलेल्या यश व अपयशाला जबाबदार असल्याने पंतप्रधानांना म्हणजेच स्वतःला प्रश्न विचारायचा प्रश्नच येत नाही..

(८/६)


तुम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्वतःला गुंतवून मिळवलेल्या यश व अपयशाला जबाबदार असल्याने पंतप्रधानांना म्हणजेच स्वतःला प्रश्न विचारायचा प्रश्नच येत नाही..


(८/६)
जर प्रश्न उद्भवलाच तर एक भावनिक साद..मग त्याकडे सामान्य जनता कशी दुर्लक्ष करेल?जे सर्वांच्या(सरकारच्या)सोयीचे आहे तेच ग्राह्य धरले जाते.त्यामुळे काही त्रास झालाच तर एखाद्याला मनापासून माफी तरी मिळत नाही किंवा स्वतः माफी मागितली जाते,हे थोर विचार आहेत आपल्या पंतप्रधानांचे
(८/७)

(८/७)
त्यामुळे आता तरी तुम्हा सर्व देशद्रोही लोकांना याचे उत्तर आत्तापर्यंत मिळाले असेलच.काय निवडायचे आणि कोणत्या गोष्टींना बळी पडायचे हे सर्वस्वी आपल्या सारासार विचारबुध्दी व दुर्लक्ष कि लक्ष द्यायची क्षमता यांवर आपले भवितव्य अवलंबून आहे.मतितार्थ सांगायचा हाच आहे खालीलप्रमाणे.
(८/८)

(८/८)