*कृपया भारत देशासाठी खालील गोष्टीचा विचार करावा*
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेला दिलेल्या संबोधन मध्ये सांगितले की रविवारी 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 09:00 वाजता घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरूद्ध लढा द्यायचा आहे. (1/6)
परंतु
जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर डिमांड एकदम कमी होऊन जाईल. आधीच डिमांड कमी झाल्यामुळे जनरेशन व सप्लाय चे गणित बिघडले आहे.
जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर (जर वापर असेल तरच वीज निर्माण करता येते, ) (2/6)
अजून परिस्थिती बिघडून जाईल व स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाई फ्रिक्वेन्सी वर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
म्हणून अश्या विधानाचा परत विचार व्हावा व लाईट ना बंद ना करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावली जावी. (3/6)
सध्यस्तीतीत महाराष्ट्राची पॉवर डिमांड 23000MW वरून 13000MW आलेली आहे (Lockdown मूळे इंडस्ट्रियल लोड पुर्णतः zero आहे) 13000MW हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरघुती विजेचा लोड आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन high frequency वर ट्रिप होतील.(4/6)
संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्र सारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड failure मूळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टि स्टेट ग्रीड failure होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील... (5/6)
एक पॉवर स्टेशन सर्विस मध्ये यायला साधारण 16 तास लागतात या प्रमाणे सर्व परिस्तिथी नॉर्मल व्हायला साधारण 1 आठवडा जाईल..

विचार करा आणि कृती करा
(दवाखान्यात सुरू असलेल्या सेवा सुध्धा बाधित होऊ शकतात) (6/6)
You can follow @ilsankingknj.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: