थ्रेड

काल मित्राचा फोन आला.मला म्हणाला की भारतात कोरोना मुस्लिमांमूळेच पसरला आहे.यात मित्राची काहीच चूक नाही कारण मिडिया सारखं #निजामुद्दीन बद्दल दाखवत आहे.अर्थात, #निजामुद्दीन प्रकरण निषेधार्हच आहे आणि कुणीही त्याचं समर्थन करू नये. पण या एकाच मुद्यावर बातम्या दलाल(1/n)

मीडिया दाखवत आहे आणि कोरोना सारख्या मुद्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करत आहेत.पण जे मीडिया लोकांना दाखवत नाही त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.ज्या advisories शासनाने दिल्या होत्या त्या कुणीच पाळल्या नाहीत.
1.
8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनात (2/n)

जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यात मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते, त्यात केंद्रीय मंत्री इराणी देखील होत्या.हे तेव्हा घडलं जेव्हा दिल्लीत कोरोना ची +ve केस मिळाली होती आणि दिल्ली सरकारने 6 मार्चला सर्व प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.आणि मोदींनी होळी(3/n)
समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.(4 march)
2.
8 मार्चलाच तिरुवनंतपुरम येथे आट्टुकाल देवी मंदिरातील कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने लोकं सहभागी झाले होते.यासाठी केरळ सरकारने परवानगी दिली होती आणि सांगितलं होतं की हा कार्यक्रम रद्द करता येणार नाही कारण(5/n)

बऱ्याच दिवसांपासून याची तयारी चालू होती.9 मार्चला केरळमध्ये 43 confirm केस होत्या कोरोनाच्या.
3.
24 मार्चला म्हणजेच मोदींनी #Lockdown21 ची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी UP चे CM अजय बिष्ट हे अयोध्येत या
कार्यक्रमात सहभागी झाले जिथे अनेक लोकं उपस्थित होते.(6/n)
3.
24 मार्चला म्हणजेच मोदींनी #Lockdown21 ची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी UP चे CM अजय बिष्ट हे अयोध्येत या

4.
15 मार्चला कर्नाटकच्या MLC च्या मुलीच्या लग्नासाठी शेकडो लोकं उपस्थित होते ज्यात कर्नाटकचे CM देखील उपस्थित होते.
5.
पंजाबमध्ये 70 वर्षीय एका शीख गुरुंचा कोरोना मुळे 26 मार्च रोजी मृत्यू झाला.ते इटली आणि जर्मनी मधून प्रवास करून आले होते. (7/n)

त्यांनी 10 ते 12 मार्च दरम्यान एका मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावली होती ज्यात
हजारो लोकं सहभागी झाले होते.याचबरोबर ते अनेक गावांमध्ये फिरले होते.
तेथील 40 हजार लोकांना #Quarantine करण्यात आलंय.
अजून अशा अनेक घटना सांगता येतील जिथे लोकांनी शासनाच्या advisories पाळल्या नाहीत(8/n)

अजूनही लोकं तेच करत आहेत.आणि यात सर्वच जाती धर्माचे लोकं आहेत त्यामुळे याला धार्मिक रंग देण्यात आणि एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.मीडिया कधीच लोकांना हे दाखवणार नाही कारण त्यांना या कोरोना सारख्या मुद्यात पण धार्मिक मुद्दा घुसवायचा आहे आणि यात ते यशस्वी झाले आहेत.(9/n)
एक आर्टिकल मी वाचलं होतं त्यात वरील माहिती दिली होती. आता जे झालं ते आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे तरी एक भारतीय म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे आणि सरकारच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे.
(N/n)
(N/n)