रोज केलेल्या थोड्या थोड्या मेहनतीने धर्मनिरपेक्षतेची भावना वाढवली जाते आणि अचानक कट्टरवादाची एक छोटी मोठी लाट येते आणि सगळं वाहून जात...! असं का आहे
सामाजिक सदभावना ठेवणं चुकीच आहे का, आपल्यातील प्रेम आपुलकी एवढी पोकळ का असते ? (1/3)

सामाजिक सदभावना ठेवणं चुकीच आहे का, आपल्यातील प्रेम आपुलकी एवढी पोकळ का असते ? (1/3)
दिल्लीतील जमातचा तबलिगीच्या कार्यक्रम चुकीचा आहे, निंदनीय आहे किंबहुना देशविरोधी आहे. पण याने सर्व जातील उद्देशून बनवला जात असलेला अजेंडा पण तेवढाच चुकीचा आहे..! त्या कार्यक्रमा सोबतच आपण करत असलेली भाजी मंडईतील गर्दी पण तेवढीच चूकीचीच आहे. (2/3)
त्या कार्यक्रमा नंतर " कोरोना जिहाद " सारखा शब्द उदयास येतो.. आणि भांडण लावून स्वार्थ साधणाऱ्या लोकांच्या जाळ्यात आपण अगदी सहज पद्धतीने फसून जातो, असं का आहे ? (3/3)
ट्विटमधील " बाजार गर्दी" शब्दाला धार्मिक रंग देणाऱ्या मित्रपरिवारासाठी, बोलण्याचा उद्देश असा होता की आपल्या रोजच्या गरजां भागवण्यासाठी फोटो 1 प्रमाणे वागलं पाहिजे ना की फोटो 2 प्रमाणे " बाजार गर्दी "
दिल्ली घटनेचं समर्थन कोण बी करत नाही, तुमचा नेमका त्रासच तो आहे हे माहीत आहे.!
दिल्ली घटनेचं समर्थन कोण बी करत नाही, तुमचा नेमका त्रासच तो आहे हे माहीत आहे.!