खारे मी सांगतो आपल्याला भाजपला राक्षसी बहुमत देणारे लोकं कोण आहेत.
१. ज्या लोकांना कित्येक वर्ष राहायला घर नव्हते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून मिळाली किंवा घर बांधण्यासाठी पैसे मिळाले, त्यांनी मत दिले. + https://twitter.com/TUSHARKHARE14/status/1213470869957181440
१. ज्या लोकांना कित्येक वर्ष राहायला घर नव्हते त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधून मिळाली किंवा घर बांधण्यासाठी पैसे मिळाले, त्यांनी मत दिले. + https://twitter.com/TUSHARKHARE14/status/1213470869957181440
२. ज्या महिला कित्येक वर्ष चुलीवर स्वयंपाक करून चुलीवर चा धूर सहन करत होत्या त्या महिलांना प्रधान मंत्री उज्जवला योजनाच्या माध्यमातून गॅस सिलिंडर मिळाले, त्यांनी मत दिले. +
३. ज्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजनाच्या माध्यमातून वार्षिक ६,००० मिळाले, त्यांनी मत दिले. +
४. ज्या लोकांचे स्वातंत्र्य काळापासून बँक खाते नव्हते त्या लोकांचे प्रधान मंत्री जणधन योजनाच्या माध्यमातून बँक खाते उघडले, त्यांनी मत दिले. +
४. ज्या गावांमध्ये स्वातंत्र्य काळा पासून वीज नव्हती त्या त्या गावाला वीज पोचवली, त्या गावातील लोकांनी मत दिले. +
५. ज्या गावांमध्ये रस्ते नव्हते तिथे रस्ते बनविले, त्या गावातील लोकांनी मत दिले. +
६. आपल्या गंगा नदी मध्ये कित्येक वर्षांपासून दूषित पाण्याचे नाले जाऊन मिळत होते ते बंद केले आणि गंगा नदी काही प्रमाणात स्वच्छ झाली आहे, त्यामुळे लोकांनी मत दिले. +
७. ४२ वर्षांपासून भारताचा बांगलादेश सोबत असलेला परिशेत्र चा प्रश्न सोडवला, त्यामुळे लोकांनी मत दिले. +
८. ४३ वर्षांपासून असलेला वन रँक वन पेंशन चा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
९. ४३ वर्षांपासून असलेला कोल्लम उपमार्ग चा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१०. ४० वर्षांपासून बंसागर नहर प्रकल्प चा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
११. २३ वर्षांपासून असलेला भोगीबिल पुल चा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१२. १५ वर्षांपासून असलेला पश्चिम परिघीय द्रूतगती मार्गाचा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१३. ११ वर्षांपासून असलेला कोटा चंबळ पुलाचा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१४. तीन तलाक चा कायदा आणून त्यांनी मुस्लिम महिलांना नाय दिला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१५. जम्मू आणि काश्मीर मधील ३७० कायदा हटवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१६. कित्येक वर्षांपासून असलेला राम मंदिराचा प्रश्न सोडवला, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१७. आणि आता नागरिकता संशोधन कायदा आणून त्यांनी आपल्या देशाला शरण आलेल्या लोकांना नागरिकता दिली, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१८. पाकिस्तान ला त्याच्याच शब्दात उत्तर दिले, त्यामुळे त्यांना मत दिले. +
१९. संपूर्ण जगात आपल्या महान भारत देशाचे नाव मोठे केले, त्यामुळे त्यांना मत दिले. +
२०. सवर्ण लोकांना १०% आरक्षण दिले, त्यामुळे त्यांना मत दिले. +
आणि आपल्या मते यामुळेच आपल्या देशातील लोकांनी भाजपला राक्षसी बहुमत दिले असेल तर त्यांचा मला #अभिमान आहे आणि आपल्या मते ते राक्षसी बहुमत आहे म्हणजेच हा आपला #मंद पणा आहे.
आणि यामध्ये माझ्या कडून काही मुद्दे सुटले असेल तर आपण समाविष्ट करावे. विनंती
@gajanan137 @SGhodgerikar @jayant_rokade @Anurag_RC @Bokya_2019 @yuga_vartak @23minal10 @pramodN5486 @ajt_shinde @abhica_92 @SarthakBengal @mi_puneri @RakyaDadus_ @Snehal18898399 @mangeshspa

@gajanan137 @SGhodgerikar @jayant_rokade @Anurag_RC @Bokya_2019 @yuga_vartak @23minal10 @pramodN5486 @ajt_shinde @abhica_92 @SarthakBengal @mi_puneri @RakyaDadus_ @Snehal18898399 @mangeshspa
आपण पण सांगावे काही मुद्दे @thatPunekar @Sanket_thinks @TadphaleShweta @accountantvarun @patil2323_ @Magic_Peach1
आयुष्मान भारत योजनाच्या माध्यमातून पहिल्या १०० दिवसात ६,८५,००० लोकांना लाभ मिळाला होता आणि त्याबद्दल Bill Gates यांनी पण मोदी सरकारचे अभिनंदन केले होते. त्या लोकांनी पण मत दिले. 
https://twitter.com/BillGates/status/1085781764872814593?s=20


@threadreaderapp unroll plz