मेंदूत अकलेच्या प्रकाशाची लहान लकेर शिल्लक असेल तर प्रत्येक शिवसैनिकाने हे quote वाचावे

उद्धव ठाकरेंकडून जितक्या अपेक्षा आहेत त्यांचे लोणचे घालावे आता

मी पाहिल्यांदा आज @OfficeofUT यांची अक्कल काढतोय कारण स्पष्ट दिसत आहे की सर्व निर्वाचित आमदारांचा त्यांनी अतोनात वेळ... १/२
#म https://twitter.com/DrGPradhan/status/1198684096303493121
घालवून महाराष्ट्राच्या जनतेचा,विकासाचा,नियमित चालू शकणाऱ्या पण सत्ता स्थापन न झाल्यामुळे कामांचा पसारा वाढवण्याचे काम,अतिशय टाकाऊ अशा घराणेबाज विचारांच्या पापामुळे झाले आहे

जनता सगळं विसरते
काम पाहून मत देते

पण शिवसैनिकांची मुजोरी थांबते का?
त्यांना 'शहाणपण' कोण शिकवणार?

#म
You can follow @migratorscave.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: