आयफोन आणि ऍपल विषयी नेहेमी मला कुतूहल वाटत आलं आहे. या विषयीच्या   #आकड्यांचीगम्मत तुम्हाला या धाग्यात सांगतो.
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        १९८२ साली तुम्ही जर ऍपल च्या IPO मधून प्रत्येकी २२$ चे १०० समभाग घेतले असते तर आज त्याचे मूल्य ६००,०००$ असते   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        म्हणजे साधारणपणे २७२००% रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट.   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        आयफोन चा २०१४ सालच्या तिसऱ्या त्रैमासिकाचा रेव्हेन्यू
गुगल च्या संपूर्ण रेव्हेन्यू च्या तिपटीपेक्षा जास्त होता (१६.५ बिलियन) #आकड्यांचीगम्मत
                    
                                    
                    गुगल च्या संपूर्ण रेव्हेन्यू च्या तिपटीपेक्षा जास्त होता (१६.५ बिलियन) #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        सर्वात मोठी भारतीय कंपनी इंडियन ऑइल चा आकार ६५ बिलियन आहे   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        कालच्या दिवशी ऍपलचं मूल्यांकन ९९० बिलियन झालं होतं. आणि थोड्याच दिवसात ते १ ट्रिलियन होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        आणि तसं झाल्यास हि जगातील १ ट्रिलियन एवढा आकार असलेली पहिली कंपनी ठरेल   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आकार ढोबळमानाने २ ट्रिलियन आहे   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        ऍपलच्या २०१७ च्या चौथ्या त्रैमासिक निकालानुसार त्यांनी ४६७००००० आयफोन विकलेत   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        त्यातून ५२ बिलियन उत्पन्न मिळालं   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        ऍपल कडे या घडीला २६८ बिलियन रोख आहेत. IBM + टेस्ला रोख खरेदी करून त्यांच्याकडे ६८ बिलियन बाकी राहतील   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        एखादं ऍप, वेबसाईट, गेम किती ओळींच्या आज्ञावलीचा (लाईन ऑफ कोड) बनलेला आहे याच्या   #आकड्यांचीगम्मत याच धाग्यात पुढे लिहीतोय.
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        साधं आयफोन ऍप १०००० ओळींचं असतं तर सरासरी ऍप्स ५०००० ओळींची असतात   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        हृदयासाठीच्या पेसमेकर चा कोड ८०,००० ओळींचा तर फोटोशॉप च्या पहिल्या आवृत्तीचा कोड १९९० साली १००,००० ओळींचा होता   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        स्पेस शटल साठी लिहिलेला कोड ४००,००० ओळींचा , तर एज ऑफ एम्पायर या ऑनलाईन गेम साठी लिहिलेला १०,००,००० ओळींचा म्हणजे १ दशलक्ष ओळींचा आहे.   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        हबल स्पेस दुर्बिणीसाठी २०,००,००० तर विंडोज ३.१ जी १९९३ साली रिलीज झाली त्यासाठी ३०,०००,०० ओळींचा कोड लिहिण्यात आला होता   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे लार्ज हॅड्रन कोलायडरचा ३,०००,००० ओळींचा कोड आहे आणि फोटोशॉप CS ६साठी ४,०००,००० ओळींचा कोड आहे. ट्विटर वर meme फोटोशॉप करण्यासाठी आपल्याला कित्ती प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे याची हि चुणूक    #आकड्यांचीगम्मत  https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😉" title="Zwinkerndes Gesicht" aria-label="Emoji: Zwinkerndes Gesicht">
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😉" title="Zwinkerndes Gesicht" aria-label="Emoji: Zwinkerndes Gesicht">
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                         @MarsCuriosity रोव्हर साठी ५०,००,००० ओळींचा कोड तर  @googlechrome साठी ६०,००,००० ओळींचा कोड आहे   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                         @facebook ५०,०००,००० ओळींचा कोड आहे तर कार ची डिझाईन बनवणारी सॉफ्टवेअर्स १००,०००,००० ओळींच्या कोड ने बनलेली आहेत.   #आकड्यांचीगम्मत
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                    
                                    
                    
                    
                
                 
                         Read on Twitter
Read on Twitter 
                                     
                                    