कंगना रनावत काहीही चुकीचं बोलली नाही. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे पाकिस्तानशी नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे आणि मुंबई देखील. मात्र असे असतानाही POK वर जसा पाकिस्तानने कब्जा केला आहे तसा मुंबईवर सुद्धा-
#ISupportKanganaRanaut
#ISupportKanganaRanaut
पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांनी कब्जा केला आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली ते अगदी योग्यच केले कंगनाने.
कंगनाने केलेल्या ह्या विधानामुळे समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे फालतुच्या गोष्टी संपादकांनी आणि गृहमंत्र्यांनी आता अजिबात बोलू नये.
कंगनाने केलेल्या ह्या विधानामुळे समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे फालतुच्या गोष्टी संपादकांनी आणि गृहमंत्र्यांनी आता अजिबात बोलू नये.
कारण इथे तुम्ही लोक उघड उघड ड्रग्ज माफियांना आणी गुन्हेगारांना संरक्षण देऊन सामान्य माणसाचा गळा घोटत आहात. गुन्हेगारांना पकडायचे सोडून मुंबई पोलिस त्यांना वाचवण्यात गुंतलेली आहे. गुन्हेगारांना टिव्हीवर आणून त्यांना सभ्य दाखवले जात आहे.
सरकारमध्ये व पोलिसात जनतेचे रक्षक बसलेले नसून गुंड बसलेले आहेत, याचा स्पष्टपणे अनुभव सध्या तिघाडी आणि मुंबई पोलिस यांच्या वागण्यातून दिसून येत आहे.
मराठी अस्मिता, मराठी माणूस यावर बोलण्याचा राज्य सरकारला काहीही अधिकार उरलेला नाही. यांनी आजपर्यंत बॉलिवूड मध्ये छत्रपती शिवराय, संभाजी महाराज यांच्यावर एक तरी चित्रपट काढला का ? मराठा साम्राज्याचे सेवक असलेल्या पेशव्यांना मात्र बॉलीवूड मधून होता होईल तेवढे बदनाम केले.
Read on Twitter